फोफावली सर्वात करुणा महामारी जपूया स्वतःला घेऊन कुटुंबाची जबाबदारी आपणच आपले रक्षक बनवून बचावासाठी प्रतिबंधात्मक काळजी घेऊन रक्षणासाठी चीनमधील वन शहरात डिसेंबर 2019 मध्ये सुरुवातीला कोरणा विषय संक्रमण झाले आणि या विषाणूमुळे साऱ्या जगाला परेशान करून टाकले जणू या मुकुटधारी रजाने आपल्या अंधकार जगावर राज्य प्रस्थापित केले सारे जगच कोरोनामुळे मेटाकुटीला आले होते चेहरे चिंतेने ग्रासलेले होते साऱ्या गावांना पुरणाच्या दहशतीने व्यापले होते आणि अशातच कुटुंबाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी कुणाविरुद्ध ची लढाई जिंकण्यासाठी वेगवेगळे प्रतिबंधात्मक उपाय हे आपली ढाल म्हणून ठेवले होते प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब केला पाहिजे प्रतिबंधात्मक काळजी घेणे केव्हाही चांगले तर आपण करून आपण स्वतःचा बचाव त्याचबरोबर कुटुंबाचा बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय केली पाहिजेत आणि मी अनुभवलेला कविता या कालखंडामध्ये मला सिस्टर हा वाटला कारण या सिस्टर्स मोठ्याप्रमाणात दवाखान्यामध्ये प्रत्यक्ष कुबड रुग्णां सोबत त्यांचा संपर्क होता आणि याच कालखंडात सोबत ज्यांनी प्रत्यक्ष त्या म्हणजे सिस्टर होय.
पल्लवी धोंडिबा कवडे
वर्ग: 7वा
जि.प.प्रा.शा. मुदखेड ता.पालम जि.परभणी
YOU ARE READING
मी अनुभवलेला कोविड योध्दा-सिस्टर्स
Adventureफोफावली सर्वात करुणा महामारी जपूया स्वतःला घेऊन कुटुंबाची जबाबदारी आपणच आपले रक्षक बनवून बचावासाठी प्रतिबंधात्मक काळजी घेऊन रक्षणासाठी चीनमधील वन शहरात डिसेंबर 2019 मध्ये सुरुवातीला कोरणा विषय संक्रमण झाले आणि या विषाणूमुळे साऱ्या जगाला परेशान करून...