४.

2.1K 8 0
                                    

प्रिया: मी माझ्या बापाला दिलेले वचन पाळले नाही.
मी पण माती खाल्ली.
माझ्या आईसारखाच धोका दिला मी त्यांना.
माझ्या कॉलेजात पंकज नावाचा मुलगा होता.
येताना जाताना कॉलेजच्या कट्ट्यावर बसून तो कायम मला न्याहाळत बसायचा.
मलाही तो खूप आवडायचा.
त्याच्याकडे पाहिले की मनात खूप गुदगुल्या व्हायच्या.
मी कट्ट्या जवळ आले की त्याचे मित्र मुद्दाम मला वहिनी वहिनी हाका मारायचे.
मी आणि तो लाजेने चूर होऊन एकमेकांकडे बघायचो.
नजरेतूनच प्रेमाची देवाण घेवाण व्हायची.
एक दिवस अचानक तो माझ्यासमोर आला.
एका गुडघ्यावर बसला.
गुलाबाचे फुल पुढे करून मला प्रेमाची मागणी घातली.
मला काहीच सुचत नव्हते.
सगळे ओरडत होते.
प्रिया हो बोल.. हो बोल..
तो माहोलच इतका वेगळा होता की पंकज शिवाय मला दुसरे काहीच दिसत नव्हते.
मला माझ्या बापाला दिलेल्या वचनाचा पूर्णपणे विसर पडला.
एकीकडे माझा बाप होता जो असेही किती दिवस माझ्यासोबत राहणार होता आणि दुसरीकडे होता माझ्या स्वप्नातला राजकुमार जो आयुष्यभर माझ्यासोबत असणार होता.

झाले मग.
मी पंकजला हो म्हणाले.
दादा कॉलेजात सोडून गेले की मी लेक्चर बुडवून पंकजच्या गाडीवर बसून मस्त फिरायला जायचे.
कधी बाग-बगीचे, कधी पूल, कधी नदी तर कधी हॉटेल आणि सिनेमे.
कॉलेज सुटायच्या वेळेला पंकज बरोब्बर मला कॉलेजात आणून सोडायचा.
दादांना कधीच काही शंका आली नाही.

(बोलता बोलता प्रिया एकदम थांबली आणि अचानक डोळ्यातून घळाघळा अश्रू ढाळू लागली.
अतुल तिच्याजवळ सरकला तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला.)

अतुल: काय झाले अशी थांबलीस का अचानक? सांग ना पुढे काय झाले.

प्रिया: एकदा पंकज खूप हट्ट करत होता.
त्याच्या मित्राचे फार्म हाऊस होते.
तिथे त्याचे मित्र-मैत्रिणी वर्ष संपल्याची पार्टी करायला जाणार होते.
मी ही यावे असा त्याचा हट्ट सुरू होता.
शेवटी कॉलेजची दोन दिवसांची अभ्यासाची सहल आहे अशी थाप मारून मी दादांकडून परवानगी घेतली.
मी खूप आनंदी होते.
माझा पहिलावहिला रोमांचित करणारा अनुभव होता तो.
फार्म हाऊसवर आम्ही खूप मज्जा केली.
सगळे मस्त ड्रिंक्स करत होते.
धुराचे वलय हवेत उडवत होते.
शेकोटी पेटवून सभोवती पाणचट जोक करत गप्पा आणि हसणं खिदळणं सुरू होता.
मी मद्य घेतले नाही म्हणून पंकजनी मला कोल्ड ड्रिंक दिले होते.
जरा वेळाने मला गरगरायला लागले.
मी पंकजला सांगितले तर तो मला झोपवायला तिथल्या बेडरूममध्ये घेऊन गेला.
जाता जाता तो मला कमरेत हात घालून जवळ खेचत होता.
मधून माझ्या पाठीवर हात फिरवत होता.
त्याची बोटे माझ्या शरीरात रुतवत होता.
त्याच्या स्पर्शाने मी खूप उत्तेजीत होत होते.
बेडरुम मध्ये जाताच त्याने दरवाजा बंद केला आणि माझ्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले.
माझ्या आयुष्यातले ते पाहिले किस.
माझ्या नाजूक जागी एकच कळ उठली.
आणि माझा संयम गेला.
त्यानंतर तो थांबलाच नाही आणि मीही त्याला थांबवले नाही.
दुसऱ्या दिवशी जाग आली तेव्हा आम्ही दोघे विवस्त्र अवस्थेत एकमेकांच्या मिठीत होतो.

ट्रॅप ✔️Where stories live. Discover now