माधवी - शृंगारकथा - 04

6K 13 7
                                    

भाग 04 -

"माधवी" च्या तिसऱ्या भागात आपण वाचलंत -

संतोष माधवीच्या जाळ्यात अलगद अडकत जातो आणि जणू काही तिचा दास झाल्याप्रमाणे तिला इतक्या वर्षांपासून वंचित असलेले शरीरसुख देत जातो. इकडे माधवी ही संतोष आपल्या कामवासनेच्या जाळ्यात अडकल्याचे पाहून मनोमन खूष होत असते.

आता पुढे -

दोघांच्या प्रणयक्रीडेनंतर माधवी आणि संतोष दोघेही किचनमधील डायनिंग टेबल वर असेच काही वेळ पडून राहिले. लवकरच संध्याकाळ होणार होती. त्यामुळे माधवीने संतोषला मनात नसताना देखील उठून बसवले आणि झोप येत असेल तर हॉलमध्ये झोपायला सांगत ती आपली साडी व्यवस्थित करून घेऊ लागली. साडे व्यवस्थित करून तिने पुन्हा किचनपाधील पसारा आवरला. बेडरूम मध्ये जात एक नजर आपल्या मुलीला पाहू लागली. तिला मस्त झोप लागली होती. तिला पाहून माधवी अशीच चालत बाथरूम कडे निघाली. पुन्हा निर्वस्त्र होत साबणाने अंघोळ करू लागली. घामाने तिचे अंग अगदी चिकट झाले होते. त्यात संतोष सोबत प्रणय करताना अंगावरून ओघळलेल्या दुधाच्या थेंबांनी ती नखशिखांत भिजली होती.

थंडगार शॉवर खाली अंघोळ करत ती पुन्हा विचार करू लागली. संतोष बरोबरचा तिचा हा खेळ आता रोजच होणार होता यात तिला शंका नव्हती. पण माधवीला आता नकळत संतोष पासून प्रेग्नेंट व्हायची भिती पण वाटत होती. संतोष कायम तिच्या योनीतच स्खलीत व्हायचा आणि माधवीला देखील तेच आवडायचे. पण त्यात पुन्हा प्रेग्नेंट व्हायची भीती होती. माधवीचा पती महेश याने मुलगी झाल्यानंतरच काही महिन्यातच स्वतःची नसबंदी करून घेतली होती त्यामुळे माधवी ला महेशपासून प्रेग्नेंट होण्याची भीती नव्हती. पण संतोषमुळे जर ती प्रेग्नन्ट झाली तर ती महेशला काहीच उत्तर देऊ शकणार नव्हती. अंघोळ करतच माधवी गर्भनिरोधक गोळ्या घायचा विचार करू लागली. किंबहुना तिला ते आता करावेच लागणार होते.

माधवीला दुरदर्शनवर नेहमी दिसत असलेली "माला-डी" ची जाहीरात आठवु लागली. मुलगी होण्याआधी काही वर्षे महेश नेहमी निरोधचा वापर करायचा. त्या रबरासारख्या ताणणा-या पिशवीला निरोध म्हणतात हे महेशनेच तिला सांगितले होते. पण माधवीला त्यात स्पर्शसुखाची मजा येत नव्हती. ते तिला कृत्रिम वाटायचे. आणि प्लास्टिक च्या होणा-या खोलवर स्पर्शाने तिला कसेतरीच व्हायचे. ज्यावेळी महेश तिला गरोदर करण्यासाठी रोज निरोध न वापरता संभोग करु लागला त्यावेळी ती आधीपेक्षा जास्त उत्तेजित झाली होती.

माधवी - शृंगारकथाHikayelerin yaşadığı yer. Şimdi keşfedin