ना कुणाच्या आठवणीत झुरत बसायचं असते
ना कुणासाठी कुणाला अंतर द्यायचं असते
खरचं यार single मुलांची life म्हणजे life असतेना कुणासाठी कुणाशी वैर घेण्याची गरज असते
ना कुणालापुढे उगाच आपली प्रतिष्ठा दाखवायची असते
खरचं यार single मुलांची life म्हणजे lifeअसतेना बाबू ,ना पिल्लू , ना शोना म्हणण्याची गरज असते
ना कुणाकडे बघण्याची बंदी असते
खरचं यार single मुलांची life म्हणजे life असते
ना Kitkat Dairy milk देऊन मनवण्याची सक्ती असते
ना कुणासाठी shoes ची गाळणी करण्याची गरज असते
खरचं यार single मुलांची life म्हणजे life असतेSingle मुलांची मित्राबरोबरची दुनिया काहीतरी वेगळी असते
Commented हालपाहून मनसोक्त हसण्याची मुभा असते
खरचं यार single मुलांची life म्हणजे life असतेना कुणाचा long Drive चा हट्ट पुरवायचा असतो
ना कुणासाठी कँटीनच्या चकरा मारायच्या असता
खरचं यार single मुलांची life म्हणजे lifeअसतना कुणाचं गुलाम व्हायचं , ना कुणावर राज्य करा
मनाला वाटेल तेव्हा मनसोक्त हिंडायचं असते
खरचं यार single मुलांची life म्हणजे lifeअसते
....स्वरचित✍️✍️
वरील कविता मी फक्त एक मनोरंजनचा भाग म्हणून लिहीली आहे.. वरील कवितेतून कोणाच्याही भावभावना दुखावण्याचा हेतू नसून just मनोरंजन व्हावं इतकच आहे .. कुणाच्याही भावभावना दुखावल्या असतील तर त्यासाठी क्षमा मागतो ...
वरील कविता आवडल्यास Rating नक्की द्या. आपलं मत Comment box नक्की नोंदवा..
STAY HOME 🏘️!! STAY SAFE 😷
YOU ARE READING
Single मुलांची life
Humorsingle असण्यातील मज्जा ही कविता दर्शवते...commeted असतांनाच बंधन सिंगल लाइफ जगणाऱ्या नसते ....वाट्टेल तसे वागता येतं .."मन की बात" ला जास्त प्राधान्य असते कोणताही दबाव किंवा जबाबदारी च लोढण आपल्या मागे नसते ...प्रत्येक मार्ग आपल्या साठी खुला असतो...