नरेश हे नाव सगळ्यांना माहीत होत म्हणून सगळ्यांचीच जोप उडाली होती ...
नरेश ने जपटल होत वैशालीलां..
आणि नरेशचा जेव्हा जीव गेला होता तेव्हा तो सुधा दुसऱ्याच्या ताब्यात होता त्यामुळे सगळ्यांना समजल होत की आता नरेश एकटा नाही आहे ....
वैशाली आता अश्या व्यक्तीच्या ताब्यात होती जो स्वतःच्या ताब्यात नव्हता ...
ती रात्र नाना ने वैशाली वरून नारळ उत्र्वल आणि जिथे तिला पकडलं गेलं होत तिथं ठेवायला सांगण्यात आळ ..
पण गावात एवढी भीती होती की साधं नारळ उतरवायला कोणी तयार नवह्ते ...
नारळ आणि एक लिंबू आणि पिठाची भाऊली ....त्या जागेवर ठेवण्यात आली पण त्याझा काहीही उपयोग नव्हता..
त्याच रात्री वैशाली जोरात ओरडली मी आलो आणि मी एकटा नाही आहे ...आसपास चे लोक जागे झाले एक १८ -१९ वर्षाच्या मुलीला ४ते ५ पुरुषांनी पकडलं होत तरी सुधा तिला सभलन कठीण होत ...
मध्य रात्री वैशालीला एका खांबाला बांधला गेलं ..
कोण तरी नाना कडे धावून गेला आणि बाहेरून नानाना आवाज दिला..
"नाना तो परत आला "
नानाची जोप उडाली त्यांना आता समजल होत की आता ते खूप जास्त ताकदवान झाले आहेत..
नानाने आपली वेताची काठी उचली आणि घरी आवाज दिला..
"ये मी आलो नरेश परत आलाय पाणी काढून ठेव आंघोळीला "
नानाने विचार केलेला की आता याला सोडायचं नाही ..ते त्या रागाने निघाले .
वैशाली समोर येताच हसण्याचा आवाज येऊ लागला ती त्यांच्या समोर बांधलेली पण यावेळी ती त्यांच्या समोर खूप जास्त बलशाली होती...
"आलास नाना तू मला काही नाही करू शकत तुझ्यात ताकत नाहि मला परत पाठवायची "
तू का या पोरीला पकडल्स तेवढं सांग ..
" मी नाही पकडलं ती आले माझ्या जवळ माझ्या तत्मला "
नाना मंत्र उचारून तू सोडणार नशिल तर मी तुला हितच तिझा शरीर सोडवेल..
" मला या गावातून आणि वैशाली पासून कोण नाही सोडवू शकत " आणि अचानक वैशाली हसायला लागली ..
खर तर नाना ना समजल होत की नरेश एकटा नाही आणखी काही भूत तुझ्या मध्ये आहेत आणि ते फक्त त्याझ्या मार्गे बोलत आहेत..
नानांना समजत नव्हत की का हिला पकडलं काय कारण आहे...आणि का तो हसतोय आणखी कोण आहे कारण ..नरेश हा वैशालीच्या शाळेतील मित्र होता ...
क्रमशः
(पुढील भागासाठी कृपया मला संदेश करा आणि नक्की कळवा हा भाग कसा होता )