"कैलास "राष्ट्राचे निवेदन

3 1 0
                                    

२ आणि ३ डिसेंबर रोजी २ अब्ज हिंदूंच्या वतीने "कैलास "राष्ट्राने जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त कार्यालयाच्या बैठकीमध्ये सुरू झालेल्या १४ व्या सत्रात 'भारत देशातील हिंदू संप्रदायाच्या छळवणुकीचा अहवाल सादर केला. १. बहुसंख्य समुदायापासून भिन्न ओळखता न येणाऱ्या परंतु इतर अल्पसंख्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समुदायाच्या वाट्याला येणारा छळाचा अनुभव घेणाऱ्या हिंदू धार्मिक अल्पसंख्य आणि इतर उप - संप्रदायांवरील हल्ल्यांची संयुक्त राष्ट्राकडून विशेष दखल घेण्यात यावी.                                               २. भारतीय इलेक्ट्रॉनिक माध्यमांकडून सहसा 'खटलेबाजी ' म्हणून हिंदू गुरू आणि हिंदू परंपरेच्या विरोधी केल्या जाणाऱ्या बेलगाम, द्वेषमूलक भाषणांची काटछाट केली जावी.                                                                           ३. जनमताच्या व समाजसुधारणेच्या नावाखाली अल्पसंख्य उपसंप्रदायांच्या हक्कांच्या भारतीय न्यायव्यवस्थेकडून होणाऱ्या पायमल्लीच्या प्रवृत्तीस खीळ बसावी.                          https://m.facebook.com/story.php?story_fbid=459076725585164&id=100044485207419 #Kailasa #Nithyananda

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Dec 10, 2021 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

"कैलास "राष्ट्राचे निवेदनWhere stories live. Discover now