"कैलास "कडून आश्चर्यकारक बातमी -

9 1 0
                                    

९ डिसेंबर रोजी आणि येणाऱ्या 'जयंती'च्या शुभ प्रसंगाच्या केवळ एक दिवस आधी 'टांझानिया' त्यांचा स्वातंत्र्य व प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे.

"श्री कैलास "राष्ट्राने संयुक्त प्रजासत्ताक टांझानिया राष्ट्राच्या 'मान्झा'शहराबरोबर उभयपक्षी संबंधांवर स्वाक्षरी केली आहे.

मान्झा शहर हे राजधानीचेशहर असून ते उत्तर -पश्चिम टांझानिया मधील व्हिक्टोरिया सरोवराच्या दक्षिणेकडील किनार्‍यावर वसले आहे.

मान्झा हे टांझानियाच्या नागरी वसाहतीतील मोठे शहर आहे जिचा 'दार -एस -सलाम' शहरानंतर दुसरा क्रमांक येतो. आणि ते व्हिक्टोरिया सरोवराच्या परिसरातील व केनिया, युगांडा, बुरूंडी आणि रान्डा सारख्या शेजारी देशांकरिता एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे.

मान्झा शहराचे माननीय नगराध्यक्ष काॅस्टान्टिन सिमा यांनी देखील प्राचीन जीवनमुक्त हिंदू सांस्कृतिक राष्ट्र पुनरुज्जीवित केल्याप्रित्यर्थ हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू आणि सार्वभौम "श्री कैलास " राष्ट्राचे सर्वेसर्वा यांना आदरपूर्वक विशेष सन्मानपत्र अर्पण केले आहे.

संयुक्त प्रजासत्ताक टांझानिया राष्ट्राला आमच्याकडून स्वातंत्र्य व प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

आपले राष्ट्र येणाऱ्या काळात उत्तरोत्तर प्रगती करीत राहो!

आवृत्त सन्मानपत्र येथे पहावे.

धन्यवाद.

https://www.facebook.com/100044485207419/posts/463295045163332/?app=fbl

#Kailasa #Nithyananda

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Dec 30, 2021 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

"कैलास "कडून आश्चर्यकारक बातमी -Where stories live. Discover now