हरितकी चूर्ण - एक अद्भुत औषध

17 0 0
                                    

हरितकी किंवा कडुक्ई (टर्मिनालिया केब्युला )हे एक अतिशय अद्भुत औषध असून आयुर्वेदिक पद्धतीमधील औषधांच्या रोगनिवारक उपयोगितेच्या विस्तृत श्रेणींमध्ये आपले स्थान राखून आहे.

मी तुम्हांला सांगतो की, हे एक प्रभावी आध्यात्मिक विरेचक आहे. मी तुम्हांला त्याच्यासाठी एक बिरुदावली देऊ इच्छितो. ही केवळ शरीराची विरेचकच नाही तर तिच्यामुळे शरीरातील प्राणवायूची पातळी ३००% नी वाढून ती थेट मेंदूतील गैर-यांत्रिक भाग कार्यान्वित होतात. जेव्हा मेंदूमधील हे भाग जागृत केले जातात, तेव्हा सर्व आध्यात्मिक सत्यांचे आकलन होऊ लागते. तुम्हाला सर्व आध्यात्मिक सत्ये समजू लागतात आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही जीवन जगू लागता.

रक्तामधील प्राणवायूची पातळी ३००% नी वाढते. संपूर्ण उदराचे विरेचन घडून येते. ही तर गोष्ट घडतेच पण महत्वाची बाब म्हणजे संपूर्ण रक्ताचे शुद्धीकरण घडून येते. ३००% प्राणवायूची उपलब्धता म्हणजे २ तास प्राणायामाचा सराव. तुमचा आंत्रव्रण पूर्णपणे बरा होतो. आपल्या उदरात सूक्ष्म आंत्रव्रण असतात. हरितकीमुळे आंत्रव्रण पूर्णपणे बरा होतो. तोंडातील व्रण, आंत्रव्रण बरे होतात आणि रक्तातील प्राणवायूची पातळी अत्यंत वेगाने वाढते.

--- हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू जगद्गुरू महासन्निधानम् भगवान श्री नित्यानंद परमशिवम्

हरितकी ला पर्याय नाही. ते खरोखरच देवलोकीचे 'अमृत' आहे.

केव्हा घ्यावे?

- रात्री झोपण्यापूर्वी

पर्याय - शरीरातील उष्णतेचे संतुलन करण्यासाठी व पोट साफ ठेवण्यासाठी तुम्ही सकाळी किंवा दिवसाच्या कोणत्याही वेळी तिचे सेवन करू शकता.

उपलब्धता -

जगभरातील कोणत्याही 'नित्यानंद 'दालनामधून किंवा कोणत्याही आयुर्वेदिक औषधालयामधून.

#Kailasa #Nithyananda

https://www.facebook.com/100044485207419/posts/467031031456400/

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Jan 01, 2022 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

हरितकी चूर्ण - एक अद्भुत औषधWhere stories live. Discover now