Kiss

147 4 3
                                    

Kiss म्हणजे पप्पी
पप्पी म्हणजे छोटा कुत्रा
किती अर्थ किती तर्क

सोडा हा विषय

पप्पी ती प्रेमाची
पप्पी ती रागाची
पप्पी ती कामाची
पप्पी ती रुसव्याची
पप्पी ती काळाची

काही असो नेहमी पप्पी देत राहा
आणि स्वतःही खुश राहा
दुसर्यांनाही आनंदी ठेवा आपल्यामुळे

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

   असच गंम्मत

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Feb 13, 2022 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

Kiss❤️Where stories live. Discover now