सतीश चा मेसेज वाचून मला वाटलं की काहीतरी विशेष आहे या मध्ये.मी मागील बऱ्याच वर्षांपासून सतीश सारख्या व्यक्तीबरोबर chatting करत होतो पण खूप कमी लोक या पद्धतीनी कनेक्ट होतात अस वाटल
खरतर विषय सुद्धा तसा वेगळा होता,एखाद्या नवऱ्याला त्याचा बायकोसाठी प्रमी हुडकन थोड विचित्रच वाटत पण आजच्या जगात हे काही वेगळं नाही हे जाणणारा मी आहे. फक्त आपल्याला पण अशी व्यक्ती भेटेल हे विशेष.
त्याचाशी बोलताना त्याने स्वतः बद्दल सांगितल आणि बायको स्वाती बद्दल पण सगिंतल. आम्ही पहिल्यांदा chatting केलं त्याचं दिवशी सतीश नी विचारलं audio call करायचं का? मी पण उत्सुक होतो मी लगेच होकार दिला पुढच्या १५ मिनिटात आम्ही फोनवर बोलत होतोआम्ही चांगले connect झालो बोलताना बऱ्याच विषयावर आमचं बोलणं झालं त्यात सतीश आणि स्वाती कशे भेटले एकमेकांना पासून ते त्यांचं सेक्स लाईफ कसं चालू आहे या पर्यंत मी विचारून घेतलं.
कारण पण तसच होतं ,एखाद्या नवऱ्याला आपली बायको कोणा पर पुरुषा सोबत सेक्स करताना पाहणं हे सोपं नाही, बऱ्याच जणांना ते विचार करणं ही आवडत नाहीपण सतीश नी त्या दिवशी जे सांगितलं ते मला पटलं ,तो म्हणाला " मी माझ्या बायकोवर खूप प्रेम करतो आणि तिला सगळ्या प्रकारचं शरीरसुख मिळावं असं मला वाटतं आणि ते तिला मिळावं म्हणून जर. एखाद्या पर पुरुषाची मदत घ्यायला मला काही अडचण नाही"
मला ही हे पटलं खर सांगायचं तर मलाही असाच वाटत सेक्स का विषयाचं तसा आहे ,सतिशच्या जागी मी असलो असतो तर मी पण हेच केलं असतं.
त्या रात्री मला सतीश चा मेसेज आला ,स्वातीला माझे फोटो बघायचे आहेत .मी पण खुश झालो सतिश नी मला सांगितलं होत त्या रात्री तो स्वाती सोबत बोलणार होता
मी माझे १-२ फोटो पाठवले...मी उत्सुक होतो काय रिप्लाय येतो ते बघायला
सतीश म्हणाला - स्वातीला फोटो आवडले पण...
मी विचारलं - काय झालं ? पण काय.
पाच मिनिटांनी त्याचा परत मेसेज आला...तिला nude फोटोज् बघायचे आहेत
मी स्वतः ला exhibitionist आणि voyeur समजतो थोडक्या शब्दात सागायचं तर मला स्वतःला nude दाखवायला आणि दुसऱ्यांना nude किवा sex करताना बघायला आवडत.