मृणाल ची'सुप्त इच्छा' ( मनातली इच्छा )Part 7

1.4K 6 0
                                    

सागरच्या धक्क्याने मी किंचीत बेजार झाले तेव्हा चेंज म्हणुन मी त्याचे लिंग तोंडातुन बाहेर काढले आणि ते वर दाबत खालील त्याच्या लिंगाचे अंडकोष चोखायला लागले. गलेलठ्ठ असे त्याचे दोन्ही अंडकोष मी आळीपाळीने तोंडात घेत चोखत होते आणि वर दाबलेले त्याचे लिंग हलवत होते... हा किंचीत बदलही सागरला सुखावुन गेला आणि तो माझ्या केसांमध्ये बोटे फिरवत उसासे सोडत राहिला. काही क्षण त्याचे ते बॉल्स चोखल्यावर पुन्हा मी त्याचे लिंग खाली केले आणि तोंडात घेवुन चोखायला लागले...

एव्हाना पुन्हा माझी कामवासना शिगेला पोहचली होती आणि मी कामातूर व्हायला लागले. सागरच्या लिंगाचा गंध आणि चव, त्याच्या लिंगाचा कडकपणा मला बेजार करायला लागला. लोखंडाच्या कांबीसारखे ते कडक लिंग आता योनीत घेवुन चांगले कुटून घ्यावे अशी तिव्र इच्छा माझ्या मनात जागी झाली. त्याचे कडक लिंग घालुन घेवुन त्याच्याकडुन करुन घ्यावे आणि त्या लिंगावर रत व्हावे असे मला वाटायला लागले...

पण सागरच्या मनात वेगळेच काहितरी होते. त्याने मला थांब म्हटले आणि माझ्या तोंडातुन आपले लिंग काढुन घेवुन त्याने ते पकडले. मग आपले ताठलेले लिंग पकडुन तो माझ्या बंद ओठांवर मारु लागला. माझ्या पुर्ण चेहऱ्यावर तो आपले ओलसर कडक लिंग फिरवू लागला. त्याच्या लिंगावर माझी लाळ होतीच ज्याने माझा चेहरा ओला होत होता आणि त्याचबरोबर त्याच्या चीकाचे गळणारे पाणीही माझ्या चेहऱ्यावर पसरले जात होते. किंचीत गरम असलेले त्याचे ते कडक लिंग चेहऱ्यावर फिरवुन घ्यायला मला मजा वाटत होती!

"मृणाल... आता उलटी हो आणि हाता-पायावर ओणवी ऊभी रहा... कुत्रीसारखी..."

'कुत्रीसारखी' शब्द ऐकला आणि माझ्या अंगात कामवासनेची एक सणक सळसळुन गेली! तो मला कुत्रीसारखीए समजत होता, बहुतेक कुत्रीसारखे ट्रिट करणार होता. उत्सुकतेने मी वळले आणि त्याने म्हटले तसे माझ्या हाता-गुढग्यावर ओणवी ऊभी राहिले, एक कुत्री बनुन... कुत्री जसे मान फिरवुन मागे बघते तसे मी मान वळवुन मागे सागर काय करतोय ते पाहु लागले. सागर आपले लिंग हातात पकडुन माझ्या नितंबामागे आला आणि त्याने मला पाय फाकवायला भाग पाडत माझ्या पायामध्ये तो गुढग्यावर उभा राहिला.

मृणाल ची'सुप्त इच्छा' ( मनातली इच्छा )Место, где живут истории. Откройте их для себя