माझं नाव विनय, मी इंजिनिअरिंग मधे फायनल वर्षात शिकत आहे. मी दिसायला थोडा गोरा आहे, जिम ला जात असल्यामुळे माझी चांगलीच शरीरयष्टी आहे.
मी आमच्या वर्गात, सलग ६ वेळा टॉप केलं होतं, मला कॉलेज कडून बक्षिसे वगेरे ही प्राप्त झाले.
मी राहायला हॉस्टेल ला असतो, घरी मी, माझे आई बाबा आणि मोठा भाऊ असं आमचं कुटुंब आहे.कॉलेज मध्ये, मला रेलेशनशीप हा प्रकारच माहीत नव्हता, आणि मला त्यात पढायचं देखील नव्हतं. मला तीन वेळा कॉलेज मधल्या पोरींनी, प्रपोज ही मारलं पण मी सॉरी म्हणून फ्रेंड्स राहुयात असं बोलायचो.
सर्व सर, मॅडम ते मुख्याध्यापक पर्यंत, सर्व माझ्या सोबत फ्रेंडली होते.
तेव्हा आमची अर्चना मॅडमचं, लग्न झाल्या कारणाने तिने कॉलेज सोडलं, आणि त्या जागी निधी मॅडम आल्या होत्या.
निधी मॅडम खूप स्ट्रिक्ट होत्या, शिस्त त्यांना प्रिय होती.
जेव्हा मॅडम चं पहीलं लेक्चर होतं, तेंव्हा पहिल्यांदा
माझ्या हृदयात मॅडम साठी काही तरी झालं, कारण ते त्या आधी कधीही कुणासाठी झालं नव्हतं.मॅडम शिकवत होत्या त्यावर नजरच नव्हती, माझी नजर त्यांच्या सौंदर्य, त्यांची अदा ह्या वरच होती.
त्याचं आवाज...,
तर ऐकूच राहत बसावं असं होतं.मला काही करून मॅडम सोबत जवळीक साधायाची होती.
तेव्हा माझी पहिली ओळख, मॅडम सोबत स्टाफरूम मध्ये झाली, मला येत असून ही डाऊट विचारायला जायचो.
तेव्हा मॅडम ने बाजूला बसवत, मला शिकवू लागल्या.
तेव्हा अनिश सर, तिथूनच जात असताना, म्हणाले...
अरे विनय डाऊट, आणि तुला कसं काय?
मी - सर ते समजत नव्हतं...अनिश सर - बरं बरं..
आणि मॅडम ला म्हणाले.
मॅडम टॉपर आहे हा! विनय...
मॅडम - अच्छा.. (माझ्याकडे पाहत म्हणाल्या)मॅडम डाऊट सोडवत अस्ताना त्यांच्या शेजारी बसून शिकण्यात खूप मज्जा येत होती, त्यांचा परफ्यूम चा वास मनाला सुखद अशी भावना घालत होता.