पार्ट ८

1.7K 12 4
                                    

मी खांद्यावर येत दात रोवत जोरात चावलो, तिच्या तोंडून स्सस... असा आवाज आला, आणि मला मागून आवाज ऐकू आलं दिव्या तीन शिट्ट्या झाल्या का...
हे ऐकून मी शॉक झालो..
हा तर निधी चा आवाज.
आणि लगेच घाबरून लांब झालो.. पाहतोय तर काय...
दिव्या..
तिने निधी चे कपडे घातले होते...

इथून पुढे...

मी किचन बाहेर पडतोय आणि निधी समोर,
निधी - अहो उठलात, इकडे कुठे किचन मध्ये, काही हवं होतं का?

मी - (अडखळत म्हणालो)हा.. हा.. पाणी..

निधी - पिलंत की देऊ..

मी - (अडखळत म्हणालो) नाही नाही पिलं

असं म्हणून रूम मध्ये आलो.

मला खूप घाम फुटलेला, माझ्या मनात नुसतं घुमत होतं की काय करून बसलो, ते पण निधी च्या मैत्रिणी सोबत, शी..यार मला ही अक्कल नाही, दिव्या ला काय वाटेल, तिला कसं वाटेल माझ्या बद्दल, आणि तिने निधी ला सांगितलं तर.. निधी ला काय वाटेल..
मी बेडरूम मध्ये निमूटपणे बसलो होतो, विचारात गुंतून गेलो होतो.

आणि निधी ने हाक मारली जेवायला या ओ..
मी घाबरत घाबरत गेलो, तोंड धुतलं हात धुतले आणि जेवायला बसलो, दिव्या नेहमी सारखीच वागत होती, काहीही बदल मला जाणवत नव्हता, निधी आणि ती नेहमी सारख्या गप्पा गोष्टी करू लागल्या होत्या.
मला आता रिलॅक्स फील झालं कारण, तिला ही कळालं असेल की चुकून घडतंय, मी आपलं निमूटपणे जेवू लागलो.
अचानक थोड्या वेळात मला पाय लागला, टेबल खालून, तर निधी चं लक्ष माझ्याकडे गेलं, तर तिने एक स्मित हास्य दिलं. मला वाटलं की निधीच पाय मारत आहे, मी ही तिला साथ देत तिचं एक पाय, दोन्ही पायात पकडले. ती सोडावण्याच प्रयत्न करत होती, पण मी घट्ट पाय पकडुन ठेवलं होतं.
पण तेव्हाच तिने दुसरा पाय घेत माझ्या पायावर फिरवू लागली.
उफ.. अशी मज्जा पहिल्यांदाच, कोणी सोबत असताना केली, असं वाटत होतं, पण त्या नंतर असं काही घडलं, की मी पूर्णतः हादरून गेलो.
तेवढ्यात निधीचा फोन वाजला, पण मी तिला अजून चिथवणार होतो. मी अजुनच तिला घट्ट पकडुन ठेवले.
पण निधीचा फोन आला, तसं ती लगेच उठून गेली.
आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली.
कारण पहिल्यापासून दिव्याच पाय लावत होती, आणि मी तिचं पाय पकडलं होतं, मी लगेच माझ्या पायाचं विळखा सोडवलं.

मॅडम आणि मीTempat cerita menjadi hidup. Temukan sekarang