मी दरवाज्याच्या इथे कान देऊन गप कानोसा घेऊन ऐकत होतो की काय बोलत आहे, मला तर १०० टक्के खात्री होती की हिला संशय आला असणार ह्याची...
इथून पुढे..
मी दरवाज्याच्या इथे कान देऊन गप कानोसा घेऊन ऐकत होतो, ती आलेली तिचं नाव सुषमा होतं, मी ऐकत होतो
ती सुषमा तिला विचारात होती..सुषमा - अगं काय गं हे... सर्व
दिव्या - कुठे काय काही नाही अगं..
सुषमा - काही नाही काय!! दिसले.. मला काय ते..
दिव्या - काय दिसले तुला!!
सुषमा - आता मी सांगू काय ते!! काय करत होतीस आत मध्ये तू..
दिव्या - ते मी थोडी आजारी होते त्यामुळे पडलेले.
सुषमा - अगं अगं किती खोटं बोलशील गं!!
दिव्या सुषमाचं हात हातात घेत म्हणाली,
सुषमा अगं प्लीज हे आपल्यातच राहुंदेत हा, प्लिज ना..सुषमा - अगं तू काय वागतेस कळतंय का तुला काही!!
दिव्या - मग काय करू, तो माझा नवरा तिकडे मला सोडून आय्याशी करत बसलाय दुसरी सोबत,
आणि मी विचार करते की माझा नवरा चांगला आहे, तो माझ्याशी एक शब्द ही बोलत नाही, शेवटी मला ही गरजा आहेत ना.सुषमा - हो पण अगं, निधी?
दिव्या - त्याचं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे, तो तिला कधीच सोडणार नाही, फक्त मी एक त्याची पार्टनर म्हणून राहण्याचं प्रयत्न करतेय.
सुषमा ने दिव्याला मिठी मारली,
सुषमा - काय सांगू तुला, माझी ही तिच हालत आहे, माझं तर असं वजन आसल्याने कुठे माझं जुळत ही नाही मी लावले आहेत क्लासेस..
दिव्या - काय नाही अगं, एवढी झालीस ना अजून मेहनत कर होशील.
सुषमा - कसं काय तयार झाला तो तूझ्यासोबत...
दिव्या - काय सांगू... जाम मेहनत घेतली त्यासाठी, नाही म्हणजे नाही.. पण शेवटी माझी भुरळ पडलीच.