हॅलो मित्रांनो माझा नाव कपिल आहे आणि मी तुम्हाला आज एक अशी गोष्ट सांगणार आहे जी माझा आयुष्यात काही दिवसं पूर्वीच घडली.
मी आणि माझा मित्र तुषार आम्ही प्यायला बसलो होतो आणि पिता पिता असा टॉपिक निघाला कि फिरायला जायचा. आमचा गोव्याला जायचा ठरला. गोव्या ला बराच वेळेस गेलो होतो पण आटा आम्ही काही तरी वेगळ्या प्रकारे गोवा बघायचा अस ठरवून चाललो होतो.
ठरल्या प्रमाणे जायचा दिवस आला. आम्ही निघालो जाताना मी कार ड्राईव्ह करत होतो आणि तुषार मला एक एक आयडिया देत होता त्यातली एक आयडिया अशी होती कि आपण वेग वेगळ्या रूम घेऊ आणि मुली बोलावू . ऐकून तर भारी वाटत होता पण माझा कडून काय होईल माहित न्हवता कारण ह्या आधी मी अस कधी केला न्हवता. पूर्ण वेळ तुषार चा काही तरी चालला होता थोड्या वेळानी तोच कंटाळून झोपला आणि ४ तासांनी आम्ही एका हॉटेल वर जाऊन पोचलो. तिथे ऑर्डर केल्या नन्तर तुषार नि परत ती मुली बोलवायची आठवण करून दिली आम्ही माझा डोक्यात चक्र चालू झाले कसा बोलवायचा कोणाला सांगायचं किंवा कोना कडून माहिती मिळेल. मी त्याला बोलो कि जाऊदे तिकडे जाऊन बघू कसा करायचा ते.
आम्ही गोव्यात पोचलो. ह्या आधी आम्ही गोव्यात बऱ्याच वेळेस आलो होतो पण ह्या वेळेस मात्र वेगळाच वाटत होता करान नेहेमी येऊन आम्ही फक्त दारू पायचो आणि बीच फिरायचो. पण आमचा गांडीला कंड होता कि वेगळा काही तरी करायच मे बी म्हणून अस वाटत असाव. गोव्यात आम्ही सौथ गोव्याला एका भारी हॉटेल मध्ये राहणार होतो ह्याच कर्ण मुले कि काही लफडं नको कारण आम्ही ऐकलं होता सध्या हॉटेल मध्ये कॅमेरा असतात आणि रेकॉर्डिंग होता आणि मॅटर मध्ये नको फासला म्हणून. खर्च करायचा हैच प्लॅन नि आम्ही गेलो होतो. हॉटेल ला पोचलो तिचे रेसेपशनिस्ट कडे गेलो डेस्क वरती एक भारी आयटम बसली होती मी आणि तुषार आम्ही एकमेकांकडे माभुन हसलो. डेस्क पाशी गेलो आणि तिला म्हणालो "आम्ही इथे रूम बुक केल्या आहेत कपिल आणि तुषार ह्या नावानी ". एकत्र आलो असूनही ह्यांनी दोन रूम बुक का केले असाव्या हे त्या मुलीला कळलं होता बहुतेक. ती तिचा कॉम्पुटर कडे बघून हलकी लाजली आणि तिनी आम्हाला रूम चे कार्ड दिले. आम्ही ते घेतले आणि मी तिला विचारलं "इथे असा कोण आहे ज्याला इथला सगळं माहित आहे ज्याला माही विचारू शकतो सगळं". ती हसून बोलली "तुम्ही मला विचारू शकता". त्यावर मी म्हणालो "नाही मॅडम आम्हाला कोणी तरी जेन्टस हवाय कारण आम्ही सगळं तुम्हाला विचारू नाही शकत". ती परत हसली आणि म्हणाली "ठीके इथे एक रूम सर्विस साठी काका आहेत त्यांना मी तुम्हा रूम मध्ये पाठवते थोड्या वेळानी ते मला सांगतील". आम्ही चाव्या घेतल्या आणि तिथून रूम कडे जायला निघालो तुषार ला मी म्हणालो "चायला हीच अली असती तर, कसली भारी होती".

YOU ARE READING
Govya chi dusri baju- गोव्या ची दुसरी बाजू
Randomहि गोष्ट २ मित्रांची आहे ज्यांनी बाकीच्या लोकं पेक्षा गोवा वेगळ्या पद्धतींनी बघायचा ठरवलं आणि त्यांनी काय काय केला ते जाणून घ्या साठी वाचा गोव्याची दुसरी बाजू