' चाबऱ्या ' भाग ८

3.8K 10 0
                                    

_________________________________________________

' आयुव sss केवढाल्या उच उच बिल्डिंगी हायत हितं ? ह्यायात लोकं कसं काय रहात असत्याल बॉ...' बबन उत्सुकतेने पाहत होता.

Fashionable राहणीमान असलेले लोकं पाहून त्याला बाहेर देशात आल्यासारखेच वाटत होते.

' केवढुसा फराक घातलाय हीनी... अख्ख्या मांड्या दिसायल्यात...!"

समोरून जाणाऱ्या एका तरुणीला पाहत बबन हैराण झाला. खेड्यापाड्यातून शहरात कामाला आलेले बरेच जण त्याला पेहरावामुळे ओळखणे सोपे झाले होते.

संध्याकाळ सरत आली होती. राहण्यासाठी काही सोय होते का हे तो पाहु लागला. सोय होत नसल्याने तो पुन्हा स्टँड वर आला नी तिथेच झोपला. दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा काम आणि खोली पाहायला सुरवात केली. चार दिवस उलटुन गेले. मग तो एका कॉलेज मध्ये admission घेण्यासाठी गेला.

त्या कॉलेज मध्ये त्याने इकडे तिकडे चौकशी करतच पाऊल टाकले होते. कॉलेज मध्ये असलेल्या तरुण तरुणींना पाहून त्याला स्वतः चे राहणीमान गबाळे असल्याचे जाणवले. असाच तरुणाईचा गोंधळ पाहत तो पुढे जात असताना तो कुणाला तरी धडकला. त्याच्या हातातली कागदपत्रांची पिशवी खाली पडली. ती उचलायला तो खाली वाकला.

" Oh shit... मुर्ख...बघुन चालायचं ना." असे म्हणत समोरची स्त्री सुद्धा त्याचे कागद गोळा करु लागली. अगदी फिल्मी सीन सत्यात झाला होता. परंतु कागदपत्रे गोळा करून जेव्हा दोघांनी एकमेकांकडे पाहिले, ते दोघे अवाक झाले.

" तु ..!"

" ऑ... तुमि..!?"

दोघे एकमेकांकडे पाहत स्तब्ध झाले.  कारण ती दुसरी तिसरी कोणी नसुन एसटी मध्ये बबन सोबत प्रेमरंगात बुडालेलीच स्त्री होती. तिला क्षणभर काहीच कळेना. बबन भुवया वर करून दचकलेल्या अवस्थेत तिला पाहत होता, पण तेवढ्यात तो चक्कर येऊन तिथेच कोसळला.

*

एसटी मधले प्रवासी खाली उतरल्याने निम्म्याच्या वर बस रिकामी होती. मागे फक्त बबन आणि ती स्त्री ...दोघेच होते. त्यामुळे मागे कोणाचे लक्ष नव्हते. दोघे मात्र एकमेकांना हवे तसे स्पर्श करत होते. बबन ने सुद्धा तिचे मनसोक्त स्तन चोळले. तिला असह्य झाल्याने तिचा हात त्याच्या पँट वरुन फुगलेल्या भागावर आला. तिचे ओठ त्याच्या ओठांना चांगलेच भिडत होते. तिने त्याचा हात घेऊन तिच्या साडीत ठेवला. आपोआप त्याने तिची साडी मांड्यांपर्यंत आणली. तिच्या गोऱ्यापान मांड्या पाहून त्याचा ताठर भाग ठणकुन उसळ्या मारू लागला. त्यांचे श्वास गरम झाले. त्याने तिच्या निकर वरुन तिला हाताने स्पर्श करून सुखाची अनुभुती घेतली. तो भाग गरम लागत होता. तिनेही त्याचा ताठर भाग बाहेर काढला व हातात धरून हलवू लागली. त्याला हे सगळे नवीन होते. बबन भलताच तापला होता. ते दोघे एकमेकांना स्पर्श करताना विसरून गेले की ते बस मध्ये आहेत. त्याचे बोट तिच्या भागात आत बाहेर होत होते.

' चाबऱ्या ' - जिंदगानीचं भाडं फेडताना लागलेली ठेसTempat cerita menjadi hidup. Temukan sekarang