लाल इश्क 🌹 (10)

1.4K 23 1
                                    

माधुरी धावत पळत घरी आली

¡Ay! Esta imagen no sigue nuestras pautas de contenido. Para continuar la publicación, intente quitarla o subir otra.

माधुरी धावत पळत घरी आली. तिने दरवाजा लाऊन घेतला होता. तिचा श्वास चढत जात होता. मनाची धडधड वाढत चालली होती. आज बराच दिवसां नंतर एखाद्या पुरुषाच्या ऊबदार शरीराचा तिला स्पर्श मिळाला होता. जग्गु च्या जाळ्यांनी माधुरी ची योनी ओलीचिंब झाली होती. आपल्या हातांनी योनी दाबत माधुरी आपल्या भावना वरती नियंत्रण ठेवत होती. पण आज ची परिस्थिती तिचा नियंत्रण मध्ये नव्हती. तिचा योनीत एक विशेष हालचाल सुरू झाली होती. माधुरी डोळे बंद करताच तिच्या समोर सर्व प्रसंग जसाचा तसा उभा राहत होता. जग्गु च्या स्पर्शाने माधुरी च्या मनात वासना चा वणवा पेटला होता. माधुरी ला काही सुचत नव्हते. ती घरातच इकडुन तिकडे फेऱ्या मारत होती.

मनाला शांती मिळावी आणि शरीराचा दाह कमी होण्यासाठी माधुरी ने आपले कपडे काढले आणि बाथरूम मध्ये जाऊन अंगा वरती थंड पाण्याचा मारा करायला सुरुवात केली. स्वतः च्या अंगाला शिवत असताना. तिला जग्गु च्या हाताचा स्पर्श जाणवु लागला होता. तिने बाथरूम मध्ये एका हातांनी आपली स्तन दाबायला सुरुवात केली. दुसऱ्या हातांची बोट तो पर्यंत तिच्या योनीत शिरली होती. तिच्या कामुक अंगा वरती थंड पाण्याचा मारा सुरु झाला होता. बाथरूम मधला वातावरण खुपच मादक झाला होता. आज तिला काही केल्या मनाला शांती मिळत नव्हती. शेवटी वैतागुन माधुरी बाथरूम च्या बाहेर आली होती.

बेडरूम मधल्या आरसा मध्ये स्वतः चे सौदर्य निहाळत माधुरी आपला एक एक अंग पुसत होती. आरसा मध्ये स्वतः च्या नागड्या रुपाला पाहुन तिच्या मनात गुदगुल्या होऊ लागल्या होत्या. पंखा चालवत काही काळ माधुरी बेड वरती तशीच नागडी झोपुन जग्गु बद्दल विचार करु लागली होती. मगास चा प्रसंग आठवत तिने यंत्र हातात घेतला आणि चालु करुन आपल्या योनीत आत बाहेर करु लागली. यंत्र च्या कंपना नी तिला आराम मिळु लागला होता. तिच्या मनाची धाकधुक कमी झाली होती. काही वेळा आत बाहेर केल्या नंतर तिला अगदी बरे वाटु लागले. तशी ती उठली यंत्र बंद केला आणि उभी राहिली. बाहेर चा उकाडा आणि आत मधल्या होण्याऱ्या दाह मुळे माधुरी ने अंगात फक्त एक पातळ गाऊन घातला. ज्या मधुन तिच्या मादक देहाची आकृती स्पष्ट दिसुन येत होती. माधुरी ने स्वतः साठी कॉफी बनवली आणि बाल्कनी मध्ये जाऊन पिऊ लागली.

लाल इश्कDonde viven las historias. Descúbrelo ahora