मनात विचार येता तुझा ...
मन माझे होई कासावीस...पाहता तुझे प्रतिबिंब...
आठवतात आठवणी साऱ्या..धूसर आठवणीतून पुसट दिसतो तुझा चेहरा..
पाहून चेहरा दाटून येतात आठवणी...साथ तुझी माझी कायमची होती आपली गोडी...
आता, विसरून सारे विलग होईल आपली जोडी...बघता बघता विरून गेली स्वप्ने सारी...
धूसर झाल्या आठवणी...मनात विचार येता तुझा ...
मन माझे होई कासावीस...