"आज राजसभा मधे स्वयंवरचे निमंत्रण आले... त्या बद्दल विचार विमश करण्यात वेळ कसा गेला ते कळलाच नही" (राजसभेतून आलेला कर्ण मुकुट तब्क्यात ठेवत म्हणाला.)
वृषाली.."सभेत असे स्वयंवराचे निमंत्रण येत असेलच ना? त्यात विचार करा सारखे काय?"
कर्ण ( हसत) ... "प्रिये,तुला या राजकारणी गोष्टी समजायला वेळ लागेल मलाही त्या समजल्या की नाही हे देवच सान्गू शकतात..."
(सभेतल्या बाबिन्ची चर्चा घरी करने कर्णास आवडत नव्हते..वृषालीस हे ठाऊक, त्यामुळे तिने जास्त विचारले नाही... )
वृषाली..."बर...थाले लावले असेल चला दोन घास खाउन घ्या..."
(तिने विषय बदलला पण स्वयंवराचा विचार तिच्या मनातून निघला नाही...)सूर्यादया सोबत कर्ण राजसभेकडे निघाले...वृषाली मात्रा त्याच विचारात होती ...तेवढयात सुप्रियाच्या आवाजाने तिची तन्द्री तुटली...
सुप्रिया..."ताई, कसल्या विचारात आहत केव्ह्याची आवाज देतेय..."
वृषाली..." काल स्वामी म्हणले ..सभेत स्वयंवराचे निमंत्रण आलेय पण ते कोणत्या राजकुमारीचे ते काही सांगितले नही..त्याच्याच विचार करीत होते."
सुप्रिया.."त्या स्वयंवराचा विचार तर भनुमति च्या महालात पण सुरु आहे.काय करनार पांचाळ राज्यातील पहिले स्वयंवर आहे न.."
(सुप्रियास हे कसे ठाऊक या विचारत वृषाली तिच्या कडे वळली ..सुप्रियाच्या तिश्न नजरेने ते हेरले ..)सुप्रिया.."ताई किती भोळीग तू...तू विसरतेस मी महाराणी भानुमतीची सखी आहे मला ती सगळ सांगते..
राजदरबारात पांचाळ राज्याच्या राजकुमारी द्रौपदी च्या स्वयंवरचे निमंत्रण आले आहे...तसे तर कुरु आंणि पांचालान्मधे शत्रुता आहे तरी सुद्धा हे निमंत्रण आले या मुळे हे विचाराचे कारण बनले आहे.."वृषाली.."मग कौरव जाणार स्वयंवराला?"
सुप्रिया..."नक्किच...नी राजकुमारीला घेउन सूध्या येईल .."
वृषाली.."तुला कसं माहित ती द्रौपदी कौरवांन पैकी कोणाला वरेल..."
सुप्रिया.."तिच्या वरन्याचा प्रश्न येतो कुठे? युवराज दुर्योधन तिलाही उचलून घेउन येईल...नी सोबती साठी आपले स्वामी आहेच त्यांच्या बाणाचा सामना कोन करु शकेल?"
वृषाली..." स्वामिन वरचा तुज़ा राग अजुन गेला नाही वाट्टे?"
सुप्रिया.."नाही ताई..अंगराजनी मज़्याशी विवाह केला ...एका दासीशी...या पेक्षा मोठ भाग्य कोणत...मला आजही तो दिवस आठवतो....जेव्हा मी त्यांना बघितले...
YOU ARE READING
Karn Draupadi - If They Talk
Randomमहाभारतातील पात्र कर्ण द्रौपदी कधी एकमेकांशी बोलले असते तर....