नायरला असावरीला आज संभोगातून मिळालेल्या सुखाच्या आमिषाने कायमची बांधून ठेवायचे होते. कारण असावरी सारखी मादक अप्सरा त्याच्या उरलेल्या आयुष्यासाठी पुरून उरणार होती. तिला कायमची स्वतःकडे ठेवण्याचा इरादा नायरने आधीच केला होता. कारण नायर आणि असावरीच्या वयातला फरक पहाता नायरने आधीच मनोमन ठरवले होते कि असावरीच्या निमित्ताने त्याचा शोध थांबला होता. तिच्या शारीरिक ठेवणीवरूनच तिची मादकता लक्षात येत होती. नायरला ती त्याच्यासाठी परफेक्ट मॅच वाटत होती. बऱ्याच स्त्रिया त्याच्या कामशक्तीला न्याय देऊ शकल्या नव्हत्या. असावरीची शारीरिक ठेवण, तिची नाजूक कंबर, पण कमरेखाली विस्तृत होत जाणारा कटिप्रदेश, तिचे उत्तान उरोज, भरीव गोल नितम्ब, तिची तुकतुकीत त्वचा. हे सर्व काही भरपूर प्रणयासाठी बनलेलं होतं अशी नायरची मनधारणा होती. अजूनतरी तिच्या स्त्रीत्वाच्या अखेरच्या मुक्कामाचा त्याला अंदाज नीट नव्हता पण विस्तृत कटिप्रदेश असलेल्या स्त्रिया संभोग सुखांमध्ये कधीही मागे राहात नाहीत असा अनुभव त्याला काही प्रमाणात होता. त्याच्या कामशक्तीला केवळ असावरी न्याय देऊ शकते असा त्याला अंदाज होता.
डोळे मिटलेल्या असावरीचे थरथरणारे ओठ नायरने स्वतःच्या सावळ्या ओठात घेताच असावरीला निराळी जाणीव होऊ लागली. तिच्या पोटात खड्डा पडला. नायरने तिच्या मानेमागे हात घालत तिचे तोंड आणखी त्याच्याजवळ दाबले. त्यामुळे त्यांचे चुंबन अजून घट्ट झाले. त्याने तिच्या ओठांच्यामधून जीभ आत सारली. असावरी चुंबनामध्ये गुंगली असताना त्याने तीच rरेशमी मऊ केस बनमधून मोकळे केले. तिच्या मानेमागचा हात खाली सरकवत तिच्या पाठीवरून कमरेकडे नेला. दोघेजण कोचावर बसले होते. त्याने तिला कमरेला धरून आणखी जवळ ओढली. असावारीला प्रथमच कोणी परपुरुष चुंबत होता. तिच्या मनामध्ये पसरलेली सौरभबद्दलची नकारात्मकता तिला हे सर्व करण्यासाठी उद्युक्त करत होती. नायरच्या विचारांचा पगडा तिच्या मनावर पक्का बसला होता. तिला हे कारण्यामधले थ्रिल जाणवत होते. ती उत्तेजित होत होती. मागचे दुःख मनातून हद्दपार करत उत्तेजनेने तिच्या मनाचा कब्जा घेतला. हलकीशी अपराधीपणाची भावना तिला जाणवत होती. पण तीच भावना तिच्या उत्तजेनमध्ये भर घालत होती. दोघे आता नवीन जोडप्यासारखे एकमेकांना चुंबने देत आलिंगनामध्ये जखडून गेले होते. नायर तिचे ओठ सोडून तिच्या गालावर चुंबने घेत. तिच्या मानेकडे मोर्चा वळवला. असावरीचा तो खूप नाजूक भाग होता. त्याने तिच्या कानाखालुन ओठ फिरवत खाली आणले. असावरीच्या अंगावर काटा उभा राहिला.