वाळवंटी..18+
आपल्या साथीदारा सोबत नग्न झोपा हे प्रतेक स्वप्न असत....पण ते खरच सत्यात उतरत का..जर उतरल नाहीतर..आयुष्य नातीच्या आयुष्या प्रमाणे होईल..
आपल्या साथीदारा सोबत नग्न झोपा हे प्रतेक स्वप्न असत....पण ते खरच सत्यात उतरत का..जर उतरल नाहीतर..आयुष्य नातीच्या आयुष्या प्रमाणे होईल..
आयुष्य अगदी वाळवंटाप्रमाणे बोरिंग होतं कशातच रस नसल्यासारखं वाटायला लागतं रताळलेला आयुष्याला ती व्यक्ती खरच कंटाळून जाते त्याची लाही लाही होते.. त्यालाही प्रतीक्षा असते थोड्या प्रमाणात का होईना त्या तुषारची आणि ते तुषार त्याला भेटताच तोही आयुष्य नव्या चैतन्याप्रमाणे जगतो.
स्वतःचा घरासाठी केलेलं कोणतेही काम वाईट नसते..... प्रणय कथा लिहिण्याची ही पहिलच वेळ आहे. तरीही काही सूचना असतील तर त्या जरूर सांगाव्या जेणेकरून पुढील कथांमधील या सुधारणा करता येतील व आपणास दर्जेदार कथा वाचण्यास सादर करता येतील.