' चाबऱ्या ' - जिंदगानीचं भाडं फेडताना लागलेली ठेस
#सस्नेह_नमस्कार, 🙏 सर्व रसिक #वाचकांसाठी सादर करत आहे एक #नवीन कथा, 🎭 ' #चाबऱ्या '🎭 #कथा काही दशकां आधी सुरु होते. #स्वभावाशी निगडित असणाऱ्या शब्दाला #समाजाने दिलेले नाव म्हणुन मिरवणाऱ्या #चलबिचल मनाची ही कहाणी. 🍂 कधी #गोड, कधी #तिखट प्रसंगांनी बहरलेली ही परिस्थितीची वेल जणु. आवडल्यास क...