anjjjjali
- Reads 18,946
- Votes 46
- Parts 5
आयुष्य अगदी वाळवंटाप्रमाणे बोरिंग होतं कशातच रस नसल्यासारखं वाटायला लागतं रताळलेला आयुष्याला ती व्यक्ती खरच कंटाळून जाते
त्याची लाही लाही होते.. त्यालाही प्रतीक्षा असते थोड्या प्रमाणात का होईना त्या तुषारची आणि ते तुषार त्याला भेटताच तोही आयुष्य नव्या चैतन्याप्रमाणे जगतो.