ShwetaChavanKhandelw's Reading List
4 story
ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का? بقلم NatkhatNishi
NatkhatNishi
  • WpView
    مقروء 2,728
  • WpVote
    صوت 3
  • WpPart
    أجزاء 44
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती हवी फ्रेंड्स जगावं त्या एका व्यक्ती साठी तिच्या आनंदासाठी, तिच्या असण्यासाठी तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असत वेगळं प्रत्येकासाठी... नवरा, कधी बायको कधी बाबा, कधी आई कधी ताई भावना मात्र एकच... कधी हसणार आहे... कधी रडणार आहे... मी सारी जिंदगी माझी... तुला जपणार आहे!!! तर अशी एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात असते, ते नातं म्हणजे तुमचा श्वास असतो... जस श्वास नाही तर आपण नाही तसं ती व्यक्ती नाही तर आपण नाही... आपल्या आयुष्यातला श्वास शोधला आहे का मग तुम्ही? कोणासाठी, कोणासोबत तुम्हाला हसावे, रडावे आयुष्याचा प्रत्येक क्षण जागावासा वाटतो... त्या व्यक्तीला जपा... अश्याच नात्यांना उलगडण्याचा माझा हा एक प्रयत्न... तुमच्या अपेक्षांना खरी उतरेल माझी लेखणी ह्या अपेक्षेत!
Ti Lajate jevha | Parv 2 |Journey Premachi بقلم NatkhatNishi
NatkhatNishi
  • WpView
    مقروء 304
  • WpVote
    صوت 1
  • WpPart
    أجزاء 1
Ti Lajate jevha | Parv 2 |Journey Premachi
Ti Lajate jevha | Parv 3 |Tu bhet na... بقلم NatkhatNishi
NatkhatNishi
  • WpView
    مقروء 271
  • WpVote
    صوت 1
  • WpPart
    أجزاء 2
सोशिअल मीडिया ने आज काल आपल्या आयुष्याला असे गुरफटत चालले आहे कि आपण आपल्या आयुष्यातल्या सोशिअल मीडिया वरच्या मित्र मैत्रिणींनाच खरे मानू लागलो आहोत... हि कथा मनात येण्याचे कारण मी तुम्हाला सांगते... सोशिअल मीडिया वर मला हि असेच कोणी तरी भेटले, सुरवातीला फक्त कथेविषयी गप्पा सुरु होत्या, आणि न कळतच आम्ही एक दुसऱ्या बद्दल जाणून घेऊ लागलो... खूप गुंतत गेले मी, खरं म्हणजे इतकं गुंतण्याला कारण होते, माझ्या कॉलेज च्या फ्रेंड्स ला मिस करत होते... त्यांच्या सोबत घालवलेले क्षण, ते हसणे ते बेफिकीर जगणे... आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातले सोनेरी क्षण असतात कॉलेज चे... असे जिवाभावाचे मित्र नाही रोज रोज भेटत... मी हि माझ्या जिवा भावाच्या मैत्रिणीला खूप मिस करते... टच मध्ये आहोत असेच एक दुसऱ्याच्या मनात... खात्री आहे कधी एक दुसऱ्याला नाहीं विसरणार... पण परत कधी भेटणार ह्याची शाश
ती लाजते जेव्हा - एक सुरवात بقلم NatkhatNishi
NatkhatNishi
  • WpView
    مقروء 1,462
  • WpVote
    صوت 7
  • WpPart
    أجزاء 2
आज आपण २१व्या शतकात पदार्पण केले आहे पण काय अजून स्त्री ला मिळाला पाहिजे तो मान मिळतो? आज हि तिच्याकडून हीच अपेक्षा ठेवली जाते कि घर आणि मुलं हि तिची जबाबदारी आहे. मग ती सांभाळून तिला हवं ते ती करू शकते, काय ह्याला आपण तिची प्रगती झाली म्हणू शकतो? कि प्रगती करून तिनी आपल्याच पायावर कुल्हडी मारून घेतली? आता घर, मुलं तर आहेच त्याचं सोबत ऑफिस मध्ये बसणाऱ्या वरिष्ठांची मर्जी हि संभाळा? ह्या सर्व गोष्टींवर विचार करतांनाच हि कथा मनात आली, त्यासोबतच सुरु झाला मग हा प्रयत्न आपले विचार जगा पुढे मांडण्याचा. मला आशा आहे तुम्हाला हि कथा आवडेल. हि कथा आहे शिवानी ची, ह्या जगाशी ती कशी झुंज देते त्याची आणि रणजित तिची कशी साथ देतो ह्याची. मला हि कथा लिहितांना जितका आनंद झाला ती वाचतांना तुम्हाला हि तितकाच आनंद मिळावा... चला तर मग सुरु करू यात... ती लाजते जेव्हा... एक सुरवात...