मास्तर
शिक्षा... शिक्षा आणि शिक्षा....
Completed
Mature
अगाथा ख्रिस्तीच्या "लॉर्ड एजवेअर डाईज्" वर आधारित. गौतम अभ्यंकर हा सुप्रसिद्ध गुप्तहेर आपल्या कल्पकतेने रमाकांत देसाईंच्या खुन्याला कसा उजेडात आणतो याची सनसनाटी कहाणी.
गौतम अभ्यंकरच्या बुद्धीचातुर्याची झलक दाखवणारी, उत्कंठावर्धक कथा.
नीरा एक करीयर ओरीएंटेड मुलगी .. तीच्या आयुष्यात आलेल्या वादळाची श्रृंगार कथा