Shri8131
आपला सांस्कृतिक ह्रास येथूनच सुरू होतो.
हे पक्षांचे चित्र असलेल मस्त क्वालिटी म्हणजेच चांगल्या दर्जाच पुस्तक. हे लहान मुलांचे पालक आता सहज विकत घेतात. या मधे पक्षांची नावे इंग्रजीत लिहिलेली आहेत. यातील अधिकतर पक्षांची स्थानिक भाषेतील नाव आपल्याला माहिती नसतात. म्हणजेच मुलांना कशीबशी उच्चारलेली इंग्रजी पक्षांची नावेच मुल म्हणत असतील.
स्थानिक भाषेतील याच दर्जाची लहान मुलांची पुस्तके भारतात कुठच उपलब्ध नसतील.
स्वभाषा प्रेमींनी अशा दर्जाची लहान मुलांची पुस्तके स्थानिक भाषेत उपलब्ध होतील याचा न ियोजनबद्ध कार्यक्रम आखून २०२५ पर्यंत अशी पुस्तके सहज उपलब्ध करावी.
श्रीकांत बर्वे १५/०६/२०२१