Majida begam
54 stories
MANJIRI (मंजिरी)- शब्दांतून जुळलेले नाते by eroticaniket2107
eroticaniket2107
  • WpView
    Reads 142
  • WpVote
    Votes 3
  • WpPart
    Parts 3
> एका बोल्ड लेखकाच्या कथा वाचताना एका सौंदर्यवतीला त्याच्या लेखनातील साधेपणा दिसला. अनिकेत आणि मंजिरी... एका मेसेजने सुरू झालेला त्यांचा प्रवास फक्त 'साहित्य' आणि 'काम' यावर थांबला नाही. एकमेकांच्या कामातील कमतरता नम्रपणे सांगण्यापासून ते आयुष्याची स्वप्ने वाटून घेण्यापर्यंत! शरीर आणि मनाच्या या दुहेरी आकर्षणाने निर्माण झालेली 'रासायनिक ओढ' कशी प्रेमात रूपांतरित होते? शारीरिक आकर्षणाने नव्हे, तर निखळ विश्वासाने रचलेल्या या नात्याचा पुढील प्रवास वाचा. >
नैना मॅडम  by SSTstories1148
SSTstories1148
  • WpView
    Reads 5,818
  • WpVote
    Votes 85
  • WpPart
    Parts 7
नैना एका कंपनीची बॉस, कशी आर्यन च्या प्रेमात पडते हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा ही गोष्ट
लस्ट इन फॉग(धुक्यातील वासना)सिजन२ by Abhish_Yadav
Abhish_Yadav
  • WpView
    Reads 450
  • WpVote
    Votes 0
  • WpPart
    Parts 14
ही कथा "लस्ट इन फॉग" या कथेचा पुढील सिजन आहे. यात मागील सिजन मध्ये झालेल्या घटनांनाची उकल केली आहे. ही कथा नीट समजण्यासाठी वाचकांनी प्रथम पहिला सिजन वाचवा.
नावीन्य  by ppgcr7
ppgcr7
  • WpView
    Reads 8,084
  • WpVote
    Votes 71
  • WpPart
    Parts 10
नावीन्य
मूगगिळ्या by Firasta
Firasta
  • WpView
    Reads 32,254
  • WpVote
    Votes 74
  • WpPart
    Parts 4
Pranav and Megha accepts their fate
NAHI KALALE KADHI by yatishaw
yatishaw
  • WpView
    Reads 41
  • WpVote
    Votes 0
  • WpPart
    Parts 2
खरंतर मी कधी पुस्तक, कविता संग्रह लिहिण्याचा प्रयत्न करावा असा विचार मनात नव्हता. जास्त कविता, कथाही कधी लिहिल्या नव्हत्या. पण काही काळापूर्वी आयुष्याला एक नवीन वळण भेटले. काही अश्या भावना मनात रुजू लागल्या ज्यातून आपोआप साहित्य घडत गेलं. त्या कोणत्या भावना आणि त्याची काय रचना घडली ते पुढे संग्रहात समाविष्ट आहे.
ती एक रात्र... by Aksharatarang
Aksharatarang
  • WpView
    Reads 4,867
  • WpVote
    Votes 23
  • WpPart
    Parts 1
तिच्या आयुष्याला अनपेक्षित वळण देणारी एक रात्र
एक व्हिलन (A Villain) by mizuirothewriter
mizuirothewriter
  • WpView
    Reads 2,345
  • WpVote
    Votes 7
  • WpPart
    Parts 5
प्रेम माणसाला ते सगळे अनुभव‌ देतं‌ जे दुसऱ्या कुठल्या भावनेतून क्वचितच मिळतात. १८ वर्षीय प्रणव केळकरच्या लव्ह लाईफमध्येही असाच एक विलक्षण अनुभव त्याला आला जेव्हा त्याची बेस्टफ्रेंड आणि 'ड्रीमगर्ल', दोन्ही असलेल्या नेहाला त्याच्यापासून दूर करायला कोणी एक तिसराच 'हॅंडसम हंक' आला. प्रणव त्याचं प्रेम वाचवू शकला?...की तो‌ 'तिसरा' त्याच्या लव्हस्टोरीतला 'व्हिलन' ठरला?..की या सगळ्या प्रकरणाला काहीसं अनपेक्षितच वळण आलं?...
24 - आठवणीतील तास by HrutujaRutu
HrutujaRutu
  • WpView
    Reads 3,924
  • WpVote
    Votes 43
  • WpPart
    Parts 27
वय 10 ते 19, हे असे वय असते ज्यात आयुष्य खूप वळण घेत असते. कारण ते उसळत रक्त, कोवळं वय आणि सतत काहीतरी करून दाखवायची जिद्द असते. या वयाची तर तशी खूप लक्षण असतात. माझं हे पुस्तक वाचताना तुम्हाला कळेलच. सर्व काही सुरळीत चालू असताना एका निर्णयामुळे एका लहान वयातच काय काय बघायला मिळेल हेच तुमच्यासमोर मांडणे माझ्यासमोरचा आव्हान आहे. पुस्तकाच्या शेवटी ते मी पार पाडले कि नाही हे समजेलच. जरी ते पार पाडले गेले नसले तरीही तुमचे फक्त मनोरंजनच व्हावे ही माझी अपेक्षा आहे. तशी ही कहाणी 2012 वर्षाची आहे. जेव्हा सर्वच जण मोबाइल नाही वापरायचे. वापरले तरी त्यातील बॅलेन्स हे बँकेत ठेवलेल्या मौल्यवान पैसांसारखे असायचे. त्यामुळे प्रत्येक कॉल किंवा मेसेज साठी विचार करून पैसे मोजायला लागायचे.
पतिव्रतेचा व्यभिचार by Aditya29593
Aditya29593
  • WpView
    Reads 8,726
  • WpVote
    Votes 42
  • WpPart
    Parts 2
लग्नाला झालीत ९ वर्षे, आम्हाला एक मुलगी आहे. दिवाळी करिता तिचा मामा येऊन घेऊन गेला, मी आपले रंगाचे काम काढल्याने माहेरी जाऊ नाही शकली. नवऱ्याची चॉकलेटची फॅक्टरी आहे. दिवाळी म्हटली की तेजीचा हंगाम असतो.