My list
67 stories
माधवी - शृंगारकथा by Rockyy1819
Rockyy1819
  • WpView
    Reads 71,626
  • WpVote
    Votes 181
  • WpPart
    Parts 7
लग्नानंतर माधवी किती वेळा तरी त्याला पकडायची आणि गालावर हलकेच चावा घेत किस करायची ज्यामुळे तो कायम रडायचा आणि मग माधवी त्याला चॉकोलेट देऊन मनवायची. एकदा तर संतोष त्याच्या भोळ्या स्वभावाचे प्रदर्शन देत सर्वांसमोर म्हणाला होता की, "मी मोठा झाल्यावर तुझ्याशी लग्न करेन." हे ऐकताच सर्वांची हसून पुरेवाट झाली होती आणि याचा चेहरा लाजून लाल झाला होता. तोच गुटगुटीत असणारा संतोष आज काही दिवसांसाठी इथे राहायला येत होता आणि माधवी दोघांच्या स्वागताची तयारी करत होती.
माजिदा बेगम by Rockyy1819
Rockyy1819
  • WpView
    Reads 47,055
  • WpVote
    Votes 193
  • WpPart
    Parts 6
माजिदाच्या मनात कामवासनेचा खेळ असाच आणखी काही दिवस चालला. ती रोज पहाटे नमाज पडताना समोरच्या बिल्डिंग मध्ये असलेल्या बाल्कनीत नजर ठेवुन असायची. पण ते दोघे पुन्हा कधीच तिच्या दृष्टीला पडले नाहीत. अखेर तिने न राहवुन स्वतःच पुढाकार घ्यायचे ठरवले. तिला माधवी आणि संतोषच्या अनैतिक संबंधा बाबत कमालीची उत्सुकता वाटु लागली. आता प्रश्न फक्त असा होता की संतोषला आपल्या जाळ्यात कसे ओढायचे. त्याला ब्लॅकमेल करुन ती संतोष चा वापर कामवासना शमवणाऱ्या एखाद्या यंत्रासारखा करुन घेणार होती.
कामाक्षी by ShabdShrungar
ShabdShrungar
  • WpView
    Reads 7,256
  • WpVote
    Votes 20
  • WpPart
    Parts 4
एका तरूणीची कहाणी.
किस्से लग्नानंतरचे by nammaikyahai
nammaikyahai
  • WpView
    Reads 13,975
  • WpVote
    Votes 39
  • WpPart
    Parts 4
Story about after marriege sex Fantasties
आयुष्यामधले वळण..... by Abhasi_man_
Abhasi_man_
  • WpView
    Reads 31,975
  • WpVote
    Votes 87
  • WpPart
    Parts 7
एका स्त्रीच्या आयुष्यात अनेक नवीन पुरुष डोकावत असतात. पण कोणत्याही बिकट परिस्थिती मध्ये तिला साथ देणारा हा तिचा जीवनसाथी तिचा नवराच असतो. त्यासंबंधी ही एक छोटीशी कथा.....
वंदना मॅडम  by nammaikyahai
nammaikyahai
  • WpView
    Reads 6,679
  • WpVote
    Votes 44
  • WpPart
    Parts 2
ऑफिस मधील प्रणय
कळत नकळतच by makhamalikatha
makhamalikatha
  • WpView
    Reads 43,282
  • WpVote
    Votes 99
  • WpPart
    Parts 10
तुमच्या साठी नवीन कथा घेऊन आलो आहे ज्यात प्रेम आहे, रोमान्स आहे, सेक्स आहे, धोका आहे आणि बरेच काही. तुम्हाला कथा कशी वाटते ते कमेंट मध्ये किंवा चाट मध्ये कळवा. वाट पाहत आहे.
जॉब  by Abhasi_man_
Abhasi_man_
  • WpView
    Reads 40,060
  • WpVote
    Votes 82
  • WpPart
    Parts 7
स्वतःचा घरासाठी केलेलं कोणतेही काम वाईट नसते..... प्रणय कथा लिहिण्याची ही पहिलच वेळ आहे. तरीही काही सूचना असतील तर त्या जरूर सांगाव्या जेणेकरून पुढील कथांमधील या सुधारणा करता येतील व आपणास दर्जेदार कथा वाचण्यास सादर करता येतील.
गुपचूप by makhamalikatha
makhamalikatha
  • WpView
    Reads 19,248
  • WpVote
    Votes 55
  • WpPart
    Parts 3
गुपचूप ही दोन बहिणीची प्रणय कथा आहे. सर्व वाचकांना आवडेल अशी अपेक्षा आहे. तरी तुमचे अभिप्राय कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्यावे. मखमली कथा
 आसक्त  by spgeetanjali
spgeetanjali
  • WpView
    Reads 248,087
  • WpVote
    Votes 836
  • WpPart
    Parts 62
मी विजयालक्ष्मी, माझ्या त्रिकोणी कुटुंबात खूप खुश असण्याचा दिखावा करत आयुष्य जगत असते. माझ्या दुखऱ्या मनावर हळुवार फुंकर घालत समीर माझ्या आयुष्यात येतो आणि माझं सगळं जगच बदलून जातं. एका विवाहितेच्या सगळ्या मर्यादांचे उल्लंघन करून मी माझ्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असणाऱ्या समीरला माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवते आणि मग त्याचा सहवास मिळवण्याची, त्याला भेटण्याची माझी धडपड सुरू होते. समीरला जवळ करत असताना मी नकळत माझ्या जिवाभावाच्या माणसांपासून खूप दूर निघून जाते. आणि अचानक एक दिवस समीर मला सोडून निघून जातो. मला अधांतरी ठेऊन. त्या मानसिक आघातामधून मी सावरते की अजून कुठेतरी गुरफटत जाते. जाणून घेण्यासाठी नक्की वाचा.. आसक्त.