spgeetanjali
- Reads 29,432
- Votes 115
- Parts 11
अतुल एक अत्यंत होतकरू मुलगा. कोकणात अगदी समुद्रकिनारी असलेले आपले घर आण ि आई यांना सोडून नशिब आजमवयला शहरात येतो. दोन तीन वर्ष उलटतात. बऱ्याच खस्ता खाल्ल्यानंतर आणि अनुभवानंतर त्याला मनासारखी चांगल्या पगाराची नोकरी मिळते. लवकरात लवकर लग्न करायचे आणि आईला शहरात आणून पत्नी सोबत आईची खूप सेवा करायची हेच त्याचे स्वप्न असते. पण अचानक ती त्याच्या आयुष्यात येते आणि काही अनपेक्षित घडामोडी होत जातात. शेवटी त्याचा सगळा जीवन प्रवास एका वेगळ्याच वळणावर जाऊन पोहोचतो.
अतुलचे काय होते. जाणून घेण्यासाठी नक्की वाचा ट्रॅप!!!
* कथेतील पात्र आणि स्थळ काल्पनिक आहेत.