ShabdShrungar
ऋत्विकने तिच्या ओठांजवळ हलकीशी थांबलेली नजर लावली आणि आपले उष्ण श्वास रोखून धरले कापऱ्या आवाजात तो तिला म्हणाला "May I?"नीलाने काहीच न बोलता डोळे मिटले आणि...त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले ओठांची ती धुंद, खोल, आणि हळुवार झेप त्यांनी घेतली.एक चुंबन, जे कुणालाही न दिसावं, पण त्यांच्या आतला ज्वर सगळं भेदून बाहेर उमटवणारा बाहेरच्या ओलाव्याला ला जवणारा तो ओठांचा ओलावा ते अनुभवत होते , त्याच्या खांद्याला पकडून ती उभी राहिली, आणि दोघं एकमेकांमध्ये विलीन होत गेले. ती गर्द मिठी रेशमी होत गेली. केबिनमधला थंड एसीचा गारवा आता त्वचेसरशी हळूहळू गरम होत चाललेला होता श्वास जोरात वाहू लागले होते. निलाचे उरोज थरथरयला लागले होते