My library
7 stories
मोह - A Temptation by Aksharatarang
Aksharatarang
  • WpView
    Reads 7,942
  • WpVote
    Votes 13
  • WpPart
    Parts 3
एक माणूस म्हणून आयुष्यात काय हवं असत..? पूर्ण सॅटिसफॅक्शन... तृप्तता. मग ती पैशाच्या बाबतीत असो वा भावनांच्या वा स्वप्नांच्या वा शारीरिक सुखाच्या... तृप्ततेच्या मृगजळाच्या मागे धावताना माणूस आपोआप त्या मोहजालात अडकत जातो. आणि सुरु होतो एक खेळ...ना त्या मृगजळातून बाहेर पडावस ना आत रुतून जावंस. हि कहाणी आहे त्या ब्रह्मचारी तरुणाची ज्याला मोहमायेपासून कोसो दूर राहण्याची इच्छा आहे. आणि ती... तिला आपल्या अपूर्ण अतृप्त आयुष्याला पूर्णत्वाने जगायचंय. पण एकाच समाजात राहून, समाजाची बंधन झुगारून जगणं जमेल का त्यांना..?
द मिडनाईट ग्लोरी- सिक्रेट फँटसी by ShabdShrungar
ShabdShrungar
  • WpView
    Reads 34,365
  • WpVote
    Votes 120
  • WpPart
    Parts 12
एकटेपणात असलेल्या एका तरुणीची कहाणी
सेवक by Firasta
Firasta
  • WpView
    Reads 82,044
  • WpVote
    Votes 137
  • WpPart
    Parts 5
एका सेवकाची सेवा त्याच्या मालकिणीला..
ट्रॅप ✔️ by spgeetanjali
spgeetanjali
  • WpView
    Reads 29,603
  • WpVote
    Votes 115
  • WpPart
    Parts 11
अतुल एक अत्यंत होतकरू मुलगा. कोकणात अगदी समुद्रकिनारी असलेले आपले घर आणि आई यांना सोडून नशिब आजमवयला शहरात येतो. दोन तीन वर्ष उलटतात. बऱ्याच खस्ता खाल्ल्यानंतर आणि अनुभवानंतर त्याला मनासारखी चांगल्या पगाराची नोकरी मिळते. लवकरात लवकर लग्न करायचे आणि आईला शहरात आणून पत्नी सोबत आईची खूप सेवा करायची हेच त्याचे स्वप्न असते. पण अचानक ती त्याच्या आयुष्यात येते आणि काही अनपेक्षित घडामोडी होत जातात. शेवटी त्याचा सगळा जीवन प्रवास एका वेगळ्याच वळणावर जाऊन पोहोचतो. अतुलचे काय होते. जाणून घेण्यासाठी नक्की वाचा ट्रॅप!!! * कथेतील पात्र आणि स्थळ काल्पनिक आहेत.
नविन कहानी by ShabdShrungar
ShabdShrungar
  • WpView
    Reads 66,656
  • WpVote
    Votes 115
  • WpPart
    Parts 26
नविन कहानी
एक पावसाळी रात्र  by MandarShinde524
MandarShinde524
  • WpView
    Reads 3,871
  • WpVote
    Votes 14
  • WpPart
    Parts 1
काही घटना अनपेक्षित पणे घडून जातात. त्या बदलवणे आपल्या हातात नसते. अशीच एक पावसाळी रात्र दोघांच्या नशिबी येते....त्याची ही कथा
हाऊस वाइफ by makhamalikatha
makhamalikatha
  • WpView
    Reads 94,820
  • WpVote
    Votes 179
  • WpPart
    Parts 8
हाऊस वाइफ एक शृंगार कथा आहे...जी तुम्हास नक्कीच आवडेल.