shitumody
- Reads 515,688
 - Votes 1,077
 - Parts 54
 
MATURE CONTENT 18+
प्रसूतीच्या दोन महिन्यानंतरच सारिका ने शाळेमध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला. तरुण मुलांच्या आयुष्यात योग्य ती दिशा दाखवण्यासाठी खुप उत्साहात तिने ही स्टुडन्ट कौन्सलरची  नोकरी स्वीकारली होती.
पण तिच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलंय आहे हे भोळ्या मनाच्या सारिका ला काहीच कल्पना नव्हती .