Aditya29593
- Reads 7,529
- Votes 31
- Parts 3
माझे डोळे उघडले तेव्हा खोलीत सर्वत्र अंधार पसरला होता. फक्त एसीचा आवाज सुरु होता. उजवा हात वर करून मी माझ्या डिजिटल वॉचमध्ये वेळ बघितली तर सकाळचे सहा वाजले होते. पूर्ण रात्रभर ३-४ सेशन्स झाले असतील, आम्ही केव्हातरी पहाटे साडेतीन-चारला झोपलो आय गेस. माझ्या डाव्या बाजूला, मला घट्ट बिलगुन माझी प्रेयसी, अमृता शांत झोपली होती. तिला उठवावंसं वाटत नव्हतं पण तिला उठवणं गरजेचं होत. आज दुपारी बारा वाजताची तिची लंडनची फ्लाईट होती. पुढचे चार महिने ती मला दिसणार नव्हती आणि म्हणूनचं जायच्या आधी एक रात्र घालवायची ठरवून काल रात्री दहा वाजता आम्ही मुंबई एअरपोर्टच्या बाजूच्याच एका हॉटेलमध्ये रूम बुक केली होती आणि रात्रभर धिंगाणा घातला होता.