लग्नाला झालीत ९ वर्षे, आम्हाला एक मुलगी आहे. दिवाळी करिता तिचा मामा येऊन घेऊन गेला, मी आपले रंगाचे काम काढल्याने माहेरी जाऊ नाही शकली. नवऱ्याची चॉकलेटची फॅक्टरी आहे. दिवाळी म्हटली की तेजीचा हंगाम असतो.
एका स ्त्रीच्या आयुष्यात अनेक नवीन पुरुष डोकावत असतात. पण कोणत्याही बिकट परिस्थिती मध्ये तिला साथ देणारा हा तिचा जीवनसाथी तिचा नवराच असतो. त्यासंबंधी ही एक छोटीशी कथा.....