Maitra Jivanche
'मैत्र जीवांचे' हे मी एक लेखक म्हणून लिहिलेले पहिले पुस्तक आहे. आज युनिकोड स्वरुपात पुस्तक पुन्हा प्रकाशित करत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली. जेव्हा आपण नवखे लेखक असतो, तेव्हा आपली भाषा वेगळीच अलंकारीत असते. हे सगळं आपण जाणूनबुजून करत नसतो, ते आपोआप घडत असतं. सोबतच जेव्हा तुम्ही तुमचे जुने साहित्य बऱ्याच वर्षांनी...
Completed