ShabdShrungar
- Reads 1,719
- Votes 12
- Parts 8
सुख समाधानातून येते आणि समाधान मनातील मीत्वाला शोधून आपलंस करण्यातून...
नेहमी लोक पोटाच्या डायट प्लॅन बद्दल बोलतात व आपल्याला सुडौल कसं राहता येईल हा प्रयत्न करतात.. पण मनाच्या डायट प्लॅनच काय? चर्चा करा यला आवडेल मनाच्या डायट प्लॅनवर?