भूल
A mistake
Completed
Mature
स्वतःचा घरासाठी केलेलं कोणतेही काम वाईट नसते..... प्रणय कथा लिहिण्याची ही पहिलच वेळ आहे. तरीही काही सूचना असतील तर त्या जरूर सांगाव्या जेणेकरून पुढील कथांमधील या सुधारणा करता येतील व आपणास दर्जेदार कथा वाचण्यास सादर करता येतील.