PranayPawar4's Reading List
1 story
माधवी - शृंगारकथा by Rockyy1819
Rockyy1819
  • WpView
    Reads 66,312
  • WpVote
    Votes 180
  • WpPart
    Parts 7
लग्नानंतर माधवी किती वेळा तरी त्याला पकडायची आणि गालावर हलकेच चावा घेत किस करायची ज्यामुळे तो कायम रडायचा आणि मग माधवी त्याला चॉकोलेट देऊन मनवायची. एकदा तर संतोष त्याच्या भोळ्या स्वभावाचे प्रदर्शन देत सर्वांसमोर म्हणाला होता की, "मी मोठा झाल्यावर तुझ्याशी लग्न करेन." हे ऐकताच सर्वांची हसून पुरेवाट झाली होती आणि याचा चेहरा लाजून लाल झाला होता. तोच गुटगुटीत असणारा संतोष आज काही दिवसांसाठी इथे राहायला येत होता आणि माधवी दोघांच्या स्वागताची तयारी करत होती.