कस्तुरी कन्या सिझन २
कस्तुरी कन्या या माझ्या शृंगारिक भयकथेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल वाचकांचे शतशः आभार. दुसरा सिझन पण तुम्हाला तितकाच आवडेल अशी आशा करतो. कृपया तुमच्या प्रतिक्रिया कळवत राहा. टीप: मी जमेल तसा आधीच्या भागाचा संदर्भ टाकण्याचा प्रयत्न केला आहे पण विस्तृत संदर्भासाठी आधीचा सिझन वाचणे चांगले राहील.
Mature