anjjjjali
- Reads 4,652
- Votes 14
- Parts 3
कथा मालिका पूर्णपणे काल्पनिक असूनही याचा वास्तविक जीवनाशी संबंध नाही केवळ सामाजिक सत्यता मांडावी याकरता ही कथा मालिका लिहिली जात आहे.
तसेच या कथा मालिकेत 18 वर्षावरील व्यक्तींनाच वाचता येईल अशी वास्तविकता मांडण्यात येणार आहे,
निलोफर ही कथा मालिका अशा मुलीची आहे व्यसनांधपणामुळे जिचा आयुष्य बेचिराख करण्यात आल आहे...पण ती हिम्मत न हारता स्वतःच आयुष्य सुखकर करते..
19 वर्षीय निलोफर रात्री दोन अडीच च्या दरम्यान खिडकीतून बाहेरचा नजारा बघत होती, तिच्या चेहऱ्यावर चंद्रमा चा उजेड पडत होता.
त्या उजेडात ती जन्नत मधली बहात्तर हूर पैकी एखादी हूर असावी असंच भासत होतं.
तिचा रंग अगदी दुधाळ, ओठ निसर्गाने ओठांना तर पूर्णपणे लालीचं वरदान दिलं..
त्यात तिच्या रंगामुळे तिचे नाजूक ओठ अजून खुलत होते..
जाड भुवया त्यामुळे चेहरा रेखीव अशी ठेवण वाटत होती,
सरळ नाक जसं काय अल्ला ने