रामराम गंगाराम ( सिझन दोन )
गंगाराम च्या आयुष्य मध्ये खूप चढ उतार झाले आणि गंगाराम ने आपल्या आयुष्यात अनेक स्त्री यांचा भोग घेऊन आपली वासना पुर्ण केली होती. हे आपण कथा च्या पहिल्या सिझन मध्ये वाचले आहे. या सिझन मध्ये सगळे गैरसमज दूर करून गंगाराम शोभा चा स्विकार करतो आणि एक वैवाहिक जीवन प्रमाणिक पणे जगत असतो. पण काही प्रसंग त्याचा आयुष्य मध्ये अ...