anamians
- Reads 5,460
- Votes 39
- Parts 14
शहरापासून दूर पर्वतांच्या कुशीत राहणाऱ्या मानवच्या आयुष्यात एका पावसाळी रात्री एक तरुणी आली.. त्याची भाषा न समजणारी, अन्न नाकारणारी, डोळ्यांतील रंग सतत बदलत राहणारी ती अनोळखी तरुणी असं गुपित सोबत घेऊन आली होती, ज्याची मानवने कधी कल्पनाही केली नव्हती. काय असेल ते गुपित, आणि कशी समजेल त्यांना एकमेकांची भाषा?