DILIPGHUME's Reading List
7 stories
आभास हा! by Radhika_Joshi
Radhika_Joshi
  • WpView
    Reads 1,021
  • WpVote
    Votes 7
  • WpPart
    Parts 5
अगाथा ख्रिस्तीच्या "लॉर्ड एजवेअर डाईज्" वर आधारित. गौतम अभ्यंकर हा सुप्रसिद्ध गुप्तहेर आपल्या कल्पकतेने रमाकांत देसाईंच्या खुन्याला कसा उजेडात आणतो याची सनसनाटी कहाणी.
ओल्ड सिन्ज हॅव लॉंग शॅडोज् by Radhika_Joshi
Radhika_Joshi
  • WpView
    Reads 685
  • WpVote
    Votes 7
  • WpPart
    Parts 1
गौतम अभ्यंकरच्या बुद्धीचातुर्याची झलक दाखवणारी, उत्कंठावर्धक कथा.
शोध-एक रहस्य by dhanashrikaje1
dhanashrikaje1
  • WpView
    Reads 264
  • WpVote
    Votes 1
  • WpPart
    Parts 1
ही एक रहस्य कादंबरी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल
प्रेरक  by shitumody
shitumody
  • WpView
    Reads 8,708
  • WpVote
    Votes 28
  • WpPart
    Parts 1
MATURE CONTENT 18+
कंट्रोल  by shitumody
shitumody
  • WpView
    Reads 24,698
  • WpVote
    Votes 61
  • WpPart
    Parts 2
Mature Content 18+
ट्रॅप ✔️ by spgeetanjali
spgeetanjali
  • WpView
    Reads 29,543
  • WpVote
    Votes 115
  • WpPart
    Parts 11
अतुल एक अत्यंत होतकरू मुलगा. कोकणात अगदी समुद्रकिनारी असलेले आपले घर आणि आई यांना सोडून नशिब आजमवयला शहरात येतो. दोन तीन वर्ष उलटतात. बऱ्याच खस्ता खाल्ल्यानंतर आणि अनुभवानंतर त्याला मनासारखी चांगल्या पगाराची नोकरी मिळते. लवकरात लवकर लग्न करायचे आणि आईला शहरात आणून पत्नी सोबत आईची खूप सेवा करायची हेच त्याचे स्वप्न असते. पण अचानक ती त्याच्या आयुष्यात येते आणि काही अनपेक्षित घडामोडी होत जातात. शेवटी त्याचा सगळा जीवन प्रवास एका वेगळ्याच वळणावर जाऊन पोहोचतो. अतुलचे काय होते. जाणून घेण्यासाठी नक्की वाचा ट्रॅप!!! * कथेतील पात्र आणि स्थळ काल्पनिक आहेत.
संकल्प सिद्धिदाता - श्री स्वामी by Shreeswamisamarth
Shreeswamisamarth
  • WpView
    Reads 359
  • WpVote
    Votes 9
  • WpPart
    Parts 1
This is a book about the spiritual experiences of Shree swami Samarth Maharaj ( Also known as Akkalkot Maharaj) experienced by the two main characters