Select All
  • Broken Heart
    10 0 1

    रस्ते झाले नहिसे धुके पसरले दाट तुझ्या न माझ्या मोहक नात्याची तुटुन गेली गाठ।। आभाळ सारे भरून गेले पसरला असा अंधार घनदाट आकाशासारख्या नात्यामधूनी करू लागल्या विजा कडकडाट।। होऊन वारा अंदादुंध असा घातले थैमान समुद्रात लाटांनी सोडून स्वतःचे घरटे झाडाचे भरारी घेतली आकाशात पक्षांनी।। तुझे आणि प्रेम जणू होते एक उमललेले फुल ...