Hrutuja povestiri

Rafinează după etichetă:
hrutuja
hrutuja

1 Story

  • क्रश फक्त एकतर्फी प्रेम! de HrutujaRutu
    HrutujaRutu
    • WpView
      LECTURI 5,240
    • WpPart
      Capitole 13
    कोणी कसाही असला तरी आयुष्यात एकदा तरी एकतर्फी प्रेम केलंच असेल ना. कोणाला स्वतःच्या रूपावर घमंड असेल तर कोणाला स्वतःच दिसणं आजिबात आवडत नसेल. तरीही आपलं ते एकतर्फी प्रेम मिळावं असं एकदा तरी वाटतच असेल ना. खरं सांगायचं तर प्रेम करायला कसलंही बंधन नसत. अगदीच पाहिलंत असणारा मुलगा हि कोणावर प्रेम करू शकत तर सोबत प्रेयसी असलेला मुलगाही दुसऱ्या मुलीवर एकतर्फी प्रेम करू शकतो. त्याबद्दल मी काही न बोललेलंच बर असेल. एकंदरीत प्रेम हे अमर्यादित असते. कधी कधी ते प्रेम निरागस असते. मनात वाईट विचार येत नाही. हे सांगण्याचा माझा उद्देश नाही. हे काही शब्द फक्त माझे आणि माझेच! माझं हेच एकतर्फी प्रेम समजा. मुलगा तर माझ्या क्रश सारखा असावा. परंतु मी हि त्याची क्रश असावी. तिथे एकतर्फी प्रेम नको.