आयुष्याच्या वाटा कधी तरी चुकतात, पण अशा या चुकलेल्या वाटे वरुन, बरोबर वाट सापडेल या आशेने चालत रहायचे , की वाट चुकली हे कळते क्षणी परत फिरायचे, आणि परत फिरला च तर आयुष्य परत तिथे तसे उभे असेल का, किम्बहूना सारे काही बदलले असेल... कदाचित वाटाही बदलल्या असतील, अशाच एका चुकलेल्या वाटेची कहाणी..All Rights Reserved