❤"प्रेम"❤ जगातली खुप सुंदर गोष्ट आहे .त्याने केलेला पहिला स्पर्श ,त्याची पाहिली मीठी ,त्याने पहिल्यान्दा पकडलेला हात,त्याची अणि तिची पाहिली भेट .......... तो तिला भेटतो..... ,प्रेम होत...... अणि सर्व जग सुंदर दिसू लागत सर्व प्रेम करणाऱ्याना समर्पित तुमचा प्रतिसाद भेटल अशी आशा आहे लवकरात लवकर पूर्ण कथा पूर्ण करण्याचा प्रयत्न अरेन धन्यवाद.....😄All Rights Reserved