भय
  • WpView
    Reads 364
  • WpVote
    Votes 7
  • WpPart
    Parts 3
WpMetadataReadOngoing
WpMetadataNoticeLast published Mon, Jan 21, 2019
WpInfo
Fiction
Horror
Tagsभय
ही माझी पुस्तकं लिहिण्याची पहिलीच वेळ आहे. ही एक काल्पनिक कथा आहे.
All Rights Reserved
Join the largest storytelling communityGet personalized story recommendations, save your favourites to your library, and comment and vote to grow your community.
Illustration

You may also like

  • मॉन्स्ट्रोसिटी
  • स्त्री
  • खेळ तर आता सुरु झाला आहे.
  • बदला
  • रक्तनटीका
  • परतफेड
  • वैशाली
  • ती एक रात्र...
  • किल्लर प्ले बॉय 18+
  • सुगंधा

आता डेव्हिडला शेवटचा पत्ता उचलायचा होता. यावेळी डेव्हिडने सर्वात शेवटच्या पत्त्यावर बोट ठेवले.. त्या स्त्री ने पुन्हा आधीच्या पत्त्यांसारखे तो पत्ता सुद्धा उचलुन पाहिला. पत्ता पाहताक्षणी तिच्या चेह-यावरचा रंग उडाला. तिचे स्मितहास्य गायब झाले. तिचा हात थरथरु लागला आणि पत्ता तिच्या हातुन खाली डेव्हिडसमोर पडला. तो "डेथ कार्ड" म्हणजे साक्षात मृत्युचा पत्ता होता. त्या पत्त्याच्या पाठीमागे काळे घोंगडे पांघरलेला एक अतिशय विदृप सांगाडा पांढ-या घोड्यावर बसुन येत असल्याचे चित्र कोरले होते. डोळ्यांच्या खोबण्या आणि चेह-याच्या ठिकाणी फक्त कवटी दिसत होती. त्या सांगाड्याच्या उजव्या हातात घोड्याची लगाम व डाव्या हातात चौकोनी आकाराचा जीर्ण झालेला काळा झेंडा होता ज्यावर सैतानी स्वरुपाची नक्षी कोरली होती.

More details
WpActionLinkContent Guidelines