रक्तपिपासू
  • Reads 433
  • Votes 7
  • Parts 1
  • Reads 433
  • Votes 7
  • Parts 1
Ongoing, First published Oct 02, 2017
विश्वासराव दुसऱ्या महायुद्धात लढणारे एक सैनिक; पण एक  एका चकमकीत शत्रूचा पिच्छा करता करता ते एका अशा महान युद्धाच्या मधोमध येऊन उभे राहतात जेथे त्यांचा शत्रू अज्ञात आहे,बलाढ्य आहे  आणि संपूर्ण मानव जातीचा शत्रू आहे . त्यांच्या मदतीला आहे एक अशी आदिवासी जमात ज्यांच्या पूर्वजांनी त्या शत्रूचा  बिमोड पाहिलेला आहे. 
  एक रहस्य ,भय, रोमांच आणि थरार यांनी भरलेली  कादंबरी.
All Rights Reserved
Sign up to add रक्तपिपासू to your library and receive updates
or
#16horror
Content Guidelines
You may also like
मॉन्स्ट्रोसिटी by Rockyy1819
9 parts Ongoing
आता डेव्हिडला शेवटचा पत्ता उचलायचा होता. यावेळी डेव्हिडने सर्वात शेवटच्या पत्त्यावर बोट ठेवले.. त्या स्त्री ने पुन्हा आधीच्या पत्त्यांसारखे तो पत्ता सुद्धा उचलुन पाहिला. पत्ता पाहताक्षणी तिच्या चेह-यावरचा रंग उडाला. तिचे स्मितहास्य गायब झाले. तिचा हात थरथरु लागला आणि पत्ता तिच्या हातुन खाली डेव्हिडसमोर पडला. तो "डेथ कार्ड" म्हणजे साक्षात मृत्युचा पत्ता होता. त्या पत्त्याच्या पाठीमागे काळे घोंगडे पांघरलेला एक अतिशय विदृप सांगाडा पांढ-या घोड्यावर बसुन येत असल्याचे चित्र कोरले होते. डोळ्यांच्या खोबण्या आणि चेह-याच्या ठिकाणी फक्त कवटी दिसत होती. त्या सांगाड्याच्या उजव्या हातात घोड्याची लगाम व डाव्या हातात चौकोनी आकाराचा जीर्ण झालेला काळा झेंडा होता ज्यावर सैतानी स्वरुपाची नक्षी कोरली होती.
You may also like
Slide 1 of 10
खेळ तर आता सुरु झाला आहे. cover
Find Me - Game is still on cover
ती एक रात्र... cover
मॉन्स्ट्रोसिटी cover
स्त्री  cover
सुगंधा  cover
उशीर cover
किल्लर प्ले बॉय 18+ cover
वैशाली cover
रक्तनटीका cover

खेळ तर आता सुरु झाला आहे.

1 part Complete

राजेशने हिम्मत करून हलक्याच आवाजात विचारलं, "को... कोण आहे तिथे?" पण उत्तर मिळालं नाही. सरकण्याचा आवाज आता बंद झाला. हिम्मत करून त्याने टेबलावरची टॉर्च उचलून ती चालू केली आणि टॉर्चच्या प्रकाशात पलंगाखाली बघितलं.