सामान्य परिस्थितीत जी मूल्ये आपण आदर्श समजतो, त्यांचा ; विपरीत परिस्थितीत पाचोळा होतो. आणि त्याचे समर्थन आपण नाकारू शकत नाही. हे त्या दु:खी जीवांचं दुर्दैव.प्रत्यक्ष अनुभवावर आधारलेलं हे कथास्वरूप निवेदन.All Rights Reserved
3 parts